District General Hospital Wardha Bharti Result
District General Hospital Wardha Bharti Result: मराएनिसं अतर्गत सुविधा स्तरावरील वर्धा जिल्हयातील, रक्तपेढी एमजीआयएमएस सेवाग्राम येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ व समुपदेशक या रिक्तपद कंत्राटी तत्वावर भरण्याबाबतची जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती त्याअनुशंगाने उमेदवारांची लेखी परीक्षा व मुलाखात दिनांक २४/०३/२०२६ रोजी घेण्यात आली. त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी
District General Hospital Wardha Bharti Result
District General Hospital Wardha Bharti Result: मराएनिसं अतर्गत सुविधा स्तरावरील वर्धा जिल्हयातील, रक्तपेढी एमजीआयएमएस सेवाग्राम येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ व समुपदेशक रीक्त पद कंत्राटी तत्वावर भरण्याबाबतची जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती त्याअनुशंगाने प्राप्त अर्जानुसार दिलेल्या संकेत स्तळावर पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामध्ये अपात्र उमेदवाराने वृटींची पुर्तता करून अंतिम पात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच एकूण अंतिम पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक २४/०३/२०२६ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० वाजता एनसीडी हॉल सामान्य रुग्णालय वर्धा, येथे आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अंतिम पात्र उमेदवाराची यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















