Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आपत्ती व्यवस्थापन कक्ष मुंबई भरती २०२०

Disaster Management Mumbai Bharti 2020

आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई येथे कार्यालय सहाय्यक, मल्टीटास्किंग कर्मचारी, वरिष्ठ (राज्य) सल्लागार, डेटा एंट्री ऑपरेटर, जिल्हा सल्लागार व खरेदी विशेषज्ञ पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक, मल्टीटास्किंग कर्मचारी, वरिष्ठ (राज्य) सल्लागार, डेटा एंट्री ऑपरेटर, जिल्हा सल्लागार व खरेदी विशेषज्ञ
  • पद संख्या – १० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई, गडचिरोली, नंदुरबार, जळगाव, नांदेड
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – disastermanagementunitgom@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड