Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नगर परिषद संचालनालय, नवी मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित ।

Directorate of Municipal Administration Bharti 2022

Directorate of Municipal Administration Bharti 2022

Directorate of Municipal Administration Bharti 2022: Directorate of Municipal Administration, Navi mumbai is going to recruit new 10 vacant Posts of Chief Administrative Officer, Deputy Engineer (Architectural), Deputy Engineer (Mechanical). Interested and Eligible candidates can apply before the last date. The last date of application is 14th October 2022. More details are as follows:-

नगर परिषद संचालनालय , नवी मुंबई अंतर्गत मुख्‍य शास्‍कीय अधिकारी, उप अभियंता (स्‍थापत्‍य), उप अभियंता (यांत्रिकी) पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – मुख्‍य शास्‍कीय अधिकारी, उप अभियंता (स्‍थापत्‍य), उप अभियंता (यांत्रिकी)
  • पदसंख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – बेलापूर, नवी मुंबई 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नगरपरिषद प्रशासन संचालनालय , ७ वा मजला, नवी मुंबई महानगरपालिका अमरत, बेलापूर भवन, सेक्टर-११, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई- 400614
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख14 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – mahadma.maharashtra.gov.in

Educational Qualification For Directorate of Municipal Administration Navi Mumbai Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्‍य शास्‍कीय अधिकारी, उप अभियंता (स्‍थापत्‍य), उप अभियंता (यांत्रिकी) Retired Offier (Read Pdf)

How To Apply For Directorate of Municipal Administration Navi Mumbai Bharti 2022

  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Nagar Parishad Navi Mumbai Recruitment 2022

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीची तारीख 17 ऑक्टोबर 2022 आहे.
  • मुलाखतीचा पत्ता हा वरील जाहिरात मध्ये दिलेल्या प्रमाणे राहील.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Directorate of Municipal Administration Vacancy 2022 details

Directorate of Municipal Administration Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Nagar Parishad Navi Mumbai Bharti 2022 | mahadma.maharashtra.gov.in Recruitment 2022  

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3T2m5gd
✅ अधिकृत वेबसाईट
mahadma.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड