धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५, तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी प्रसिध्द – Dhule Police Bharti 2025 Result PDF

Dhule Police Bharti Result

Dhule Police Bharti Result: धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२४-२०२५ मध्ये उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक १५/३/२०२६ घेण्यात आली. मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त एकत्रित गुणांच्या आधारे रिक्त पदानुसार तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

DateTitleInfo
2026-03-25धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2024 -25 मध्ये निवड तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेली प्रारूप प्रतीक्षा यादी (Waiting list)येथे बघा
2026-03-25धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2024 -25 मध्ये कागदपत्रे पडताळणीचे अधीन राहून तयार करण्यात आलेली निव्वळ तात्पुरती निवड यादी.येथे बघा
2026-03-23पोलीस भरती २०२४-२५ मधील उमेदवारांच्या मैदानी व लेखी गुणांची तात्पुरती गुणवत्ता यादी ( Provisional General Merit List)येथे बघा
2026-03-18पोलीस शिपाई भरती सन 2024 – 2025 लेखी परीक्षेचा अंतिम निकालयेथे बघा
2026-03-16पोलीस शिपाई भरती सन 2024 – 2025 लेखी परीक्षेचा अंतरीम निकालयेथे बघा
2026-03-12जिल्हा पोलीस दलाची पोलीस शिपाई भरती २०२४–२०२५ मध्ये मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा बाबत प्रेसनोटयेथे बघा
2026-03-12पोलीस शिपाई भरती 2024-25 : लेखी परीक्षा दिनांक 15 मार्च 2026 बाबत महत्वाची सूचनायेथे बघा
2026-02-26पोलीस शिपाई भरती 2024-2025 लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी (1:10 प्रमाणे ) (Provisional)येथे बघा
2026-02-26पोलिस भरती नवीन प्रेसनोटयेथे बघा
2026-02-24पोलीस भरती सन 2024-25 चे मैदानी चाचणीचे प्रारुप (Provisional) निकाल.येथे बघा

 


Dhule Police Bharti Written Exam Merit List

Dhule Police Bharti 2022 Result PDF : Based on the final result of the Dhule District Police Constable Recruitment 2021 Field Test and Written Examination, the Provisional Selection List and the Waiting List has been published on the notice board at Police Headquarters Dhule, subject to the verification of the original documents of the candidates as per the vacancy shown in the advertisement. Published on Dhule District Police Force Website ([email protected]. Contact Phone Number :- 02562-288211

धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती सन २०२१ च्या मैदानी चाचणी व लेखी परिक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे जाहीरतीमध्ये दर्शविलेल्या रिक्त पदानुसार उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांच्या पडताळणीच्या आधिन राहून अंतरिम (Provisiomal Selection List) निवड यांदी व प्रतिक्षा यादी ( ( Provisiomal Waiting List) पोलीस मुख्यालय धुळे येथील नोटीस बोर्डावर तसेच धुळे जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर ([email protected] प्रसिध्द करण्यात आलेली आहे.  तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

SRDATETITLEDETAILS
0106-04-2023धुळे जिल्हा पोलीस भरती २०२१ ची अंतिम निवड यादी.View
0206-04-2023धुळे जिल्हा पोलीस भरती २०२१ ची अंतिम प्रतीक्षा यादी.View
0304-04-2023Dhule District Police Recruitment 2021-Provisional ResultView

Dhule Police Bharti 2022 Result PDF

Dhule Police Bharti 2022 Result PDF – Maharashtra Dhule Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023 to 10th Jan 2023 is declared now. Candidates having any objection on the given List can send their Objection before 18th January 2023. Download Dhule Police Shipai Bharti Physical Mark list from below :

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र धुळे पोलीस येथे झालेल्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

  • Name : Dhule Physical Exam Result 2023
  • Exam Date : 2nd Jan To 10th Jan 2023

Download Dhule Police Shipai Bharti Physical Mark list

Dhule Police Bharti 2022 Result PDF

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

Dhule Police Bharti 2022 Result PDF Link

SRDATETITLEDETAILS
0110-01-2023Dhule District Police Recruitment 2021 – Physical MarksView

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड