धुळे जिल्ह्यात एकूण १३८ होमगार्डसची भरती, जाहिरात वाचा । Dhule Home Guard Bharti 2024
Dhule Home Guard Bharti 2024
Dhule Home Guard Bharti 2024
Dhule Home Guard Bharti 2024: Dhule Home Guard is going to recruit interested and eligible candidates to fill 138 vacant posts. Online applications are invited for the posts of “Home Guard”. There are a Various vacancies available to fill. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is the 14th of August 2024. For more details about Dhule Home Guard Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
The Maharashtra Homeguard Recruitment 2024 process is an opportunity for individuals to join the state’s Homeguard organization, which plays a crucial role in maintaining law and order and assisting in emergency situations. The recruitment is expected to follow a structured procedure, including the release of an official notification, application process, selection criteria, and training which is given below in this post. Candidates who wish to be a part of Maha Home Guard can apply here for HG Dhule Bharti 2024
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
धुळे होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 138 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज २५ जुलै २०२४ पासून सुरु होणार. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – होमगार्ड
- पदसंख्या – 138
- शैक्षणिक पात्रता – 10 वी पास.(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – धुळे
- वयोमर्यादा – २० ते ५० वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 25 जुलै 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – https://maharashtracdhg.gov.in/
Vacancy For HG Dhule Recruitment 2024
पदाचे नाव | पदसंख्या |
होमगार्ड | पुरुष -१०४
महिला -३४ |
Educational Qualification For Dhule Home Guard Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
होमगार्ड | कमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC) |
Salary Details For Dhule Home Guard Job 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
होमगार्ड | होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो |
Dhule Home Guard Vacancy 2024 Important Documents
- रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपन्न (दोन्ही अनिवार्य)
- शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
- जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळासोडल्याचा दाखला.
- तांत्रिक अहर्ता धारणकरीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
- खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
- ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र
Physical Criteria For Dhule HG Bharti 2024
शारिरीक पात्रता –
१. वय २० वर्षे पुर्ण ते ५० वर्षांच्या आत. (दि. २४/०७/२०२४ रोजी) – २. उंची – पुरुषांकरीता १६२ से. मी. महिलांकरीता १५० से. मी.
३. छाती (फक्त पुरुष उमेदवारांकरीता ) (न फुगविता किमान ७६ से.मी. कमीत कमी ५ सेमी फुगविणे आवश्यक)
Technical Criteria Required For Dhule Home Guard Registration 2024
How To Apply For Dhule Home Guard Application 2024
*सुचना :- उमेदवारानी पथक/उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्हातील आहे त्याच जिल्हयात अर्ज करावा व तालुक्यातील नजीकचे पथक/उपपथक निवड करावे. तसेच पोलीस ठाणे ची निवड करताना आपला निवासी पत्ता ज्या पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावे. अन्य जिल्हा तथा तालूक्यातील पथक/उपपथक निवड केल्यास सदर अर्ज अपात्र ठरतील.
Application Form Submittion stepwise instructions are given below. Read all details & Apply For this Home Guard Bharti from given respctive Links.
नोंदणी अर्ज भरणे संदभातील सुचना
१. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. २५/०७/२०२४ ते १४/०८/२०२४ या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
२. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
३. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
४. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १४/०८/२०२४ सायं. ५ वाजेपर्यत राहील सर्व अर्जाची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.
५. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ.क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील.
६. उमेदवारांना नोंदणीकरीता स्वः खर्चाने उपस्थित रहावे लागेल, नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची सुपर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.
७. पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अहर्ता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निवड निश्चित करणेत येईल.
८. यापुर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम/बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवासमाप्त केलेले होमगार्ड नोंदणीस अर्ज करणेस अपात्र ठरतील. मात्र स्वेच्छेने राजिनामा दिलेले होमगार्ड विहीत अटी पुर्ण करीत असतील तर अर्ज करणेस पात्र राहीतील.
९. अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.
१०. पथक /पोलीस ठाणे निहाय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार मा. जिल्हा समादेशक यांनी राखून ठेवले आहे.
११. अर्ज भरणेसंदर्भात काही अडचण असल्यास जिल्हा होमगार्ड कार्यालय धुळे येथे ०२५६२- २९९८५४ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा (Maharashtra Home Guard Bharti Help Line Number)
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For maharashtracdhg.gov.in Dhule Notification 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/sxDS9 |
???? ऑनलाईन अर्ज करा (25 जुलै 2024 पासून सुरु होतील) |
https://shorturl.at/ozO68 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php |
होमगार्ड भरती बद्दल महत्वाची माहिती (Important Instructions For Dhule Homeguard Nodani 2024)
१. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. २५/०७/२०२४ ते १४/०८/२०२४ या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
२. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
३. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
४. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १४/०८/२०२४ सायं. ५ वाजेपर्यत राहील सर्व अर्जाची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.
५. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ.क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील.
The recruitment notification has been declared from the Dhule Home Guard for interested and eligible candidates. Online applications are invited for the Home Guard posts. There are 138 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for Dhule Home Guard Recruitment 2024. Pune Home Guard Online Application is started form 25th of July 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Dhule Home Guard Bharti Registration Link. For more details about Dhule Home Guard Arj 2024, Educational Qualification For Dhule Home Guard Bharti 2024, Dhule Home Guard Recruitment 2024 visit our website www.MahaBharti.in.
Dhule Home Guard Bharti 2024 Details |
|
????Name of Department | Dhule Home Guard |
???? Recruitment Details | Dhule Home Guard Recruitment 2024 |
???? Name of Posts | Home Guard |
????Job Location | Dhule |
✍Application Mode | Online |
✅Official WebSite | https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php |
Educational Qualification For Dhule Home Guard Online Bharti 2024 |
|
Home Guard | 10th pass |
Age Criteria Dhule Home Guard Online Recruitment 2024 |
|
Age Limit | 20– 50 years |
Salary Details For Dhule Home Guard Online Application 2024 |
|
Home Guard | Home Guard members will be paid Rs. 570/- duty allowance and Rs. 100/- gratuity is given. Also during the training period Rs. 35/- pocket allowance and Rs. 100/- for food allowance and weekly drill Rs. 90/- drill allowance is provided |
Application Fee For Dhule Home Guard Notification 2024 |
|
Fees | — |
Dhule Home Guard Vacancy Details |
|
Home Guard | 1800 |
All Important Dates For Dhule Home Guard Arj 2024 |
|
⏰Last Date | 14th of August 2024 |
maharashtracdhg.gov.in Bharti 2024 Important Links |
|
????Full Advertisement | Read PDF |
Online Application Form | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.