उच्च शिक्षण संचालनालय पुणे अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापक पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित! | DHE Pune Bharti 2023
DHE Pune Bharti 2023
DHE Pune Bharti 2023
DHE Pune Bharti 2023: DHE Pune (The directorate of Higher Education, Pune) is going to recruit interested and eligible candidates for the vacant post of “Project Manager” posts. Applicants need to apply online (E-mail) mode. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the 31st of May 2023. The official website of DHE Pune is www.dhepune.gov.in. Further details are as follows:-
उच्च शिक्षण संचालनालय, पुणे अंतर्गत “प्रकल्प व्यवस्थापक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेला पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2023
- अधिकृत वेबसाईट – www.dhepune.gov.in
Educational Qualification For DHE Pune Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्ता |
प्रकल्प व्यवस्थापक | 1. राष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेची किमान शिक्षण / अर्थशास्त्र / समाजकार्य/सार्वजनिक धोरण यामध्ये पदव्युत्तर पदवी.
2. किमान ५ वर्षे अनुभव, त्यापैकी किमान ३ वर्षांचा शैक्षणिक धोरण, कौशल्य विकास व युवा संगठनासंदर्भातील अनुभव असणे आवश्यक आहे. 3. इंग्रजी व मराठी भाषेचे ज्ञान ( लेखी व संभाषण) असणे आवश्यक. 4. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS Office, सोशल मीडिया डिझाईन टूल्ससह क्षेत्रातील प्रावीण्यासह 5. डेटा विश्लेषण आणि डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये प्रात्यक्षिक कौशल्य असणे आवश्यक. 6. सामुदायिक उद्दिष्टासाठी संघभावनेने काम करण्याची क्षमता असणे आवश्यक. 7. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील शासकीय कामकाजाची माहिती असणे आवश्यक (महाराष्ट्र शासनांतर्गत राज्य किंवा जिल्हा पातळीवर काम केलेल्या व्यक्तीस प्राधान्य राहील.) |
Salary Details For DHE Pune Vacancy 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रकल्प व्यवस्थापक | रु. ६०,०००/– ते ८०,०००/– प्रतिमाह ठोक मानधन देण्यात येईल. |
How To Apply For Directorate of Higher Education Pune Bharti 2023
- वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवाराने सविस्तर माहितीसह आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून अर्ज [email protected] या ई–मेलवर पाठविणे आवश्यक राहील.
- ई–मेलच्या विषयामध्ये Application for the post of Project Manager” असे नमूद करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज हा ई-मेलद्वारे दिनांक ३१ मे, २०२३ पर्यंत पाठवावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.dhepune.gov.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/ikly3 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.dhepune.gov.in |
Table of Contents