Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

उच्च शिक्षण संचालनालय अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदाच्या रिक्त जागांसाठी मुलाखती आयोजित! | DHE Goa Bharti 2023

DHE Goa Bharti 2023

DHE Goa Bharti 2023

DHE Goa Bharti 2023: DHE Goa (Directorate of Higher Education, Goa) The recruitment notification has been declared the recruitment notification for the vacant post of “Assistant Professor”. Eligible candidates can apply before the 10th of January 2023. The official website of DHE Goa is www.dhe.goa.gov.in. Further details are as follows:-

उच्च शिक्षण संचालनालय, गोवा अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या मेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी._
  • नोकरी ठिकाणगोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताउच्च शिक्षण संचालनालय, एससीईआरटी बिल्डींग, आल्तो पर्वरी गोवा
  • मुलाखतीची तारीख 10 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.dhe.goa.gov.in

Selection Process For Directorate of Higher Education, Goa Bharti 2023

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • मुलाखती ह्या उच्च शिक्षण संचालनालय, एससीईआरटी बिल्डींग, आल्तो पर्वरी गोवा यांच्या इमारतीमध्ये दि. १० जानेवारी २०२३ रोजी स. १०.०० ते दु. १.०० या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
  • गोवा विद्यापीठ कायद्यानुसार आवश्यक पात्रतांच्या बाबतीतील तपशील हा विभागाच्या www.dhe.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • निवड ही तोंडी मुलाखतीतील योग्यतेच्या आधारावर आणि मूळ दस्तऐवजांच्या पडताळणीस अधीन राहून केली जाईल.
  • उमेदवार 10 जानेवारी 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीकरिता हजर राहतील.
  • मुलाखतीस हजर राहण्यासाठी टीए / डीए दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DHE Goa Bharti 2023 | www.dhe.goa.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3VINhSf
✅ अधिकृत वेबसाईट
www.dhe.goa.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड