DHE Goa Bharti 2026
DHE Goa Bharti 2026 : DHE Goa (Directorate of Higher Education, Goa) The recruitment notification has been declared for the vacant post of “Assistant Professor, Librarian”. There are various vacant post available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the 30th October 2026.The official website of DHE Goa is www.dhe.goa.gov.in. For more details about DHE Goa Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
उच्च शिक्षण संचालनालय, गोवा अंतर्गत “सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ठाणे महानगरपालिका भरती 2026 मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० ऑक्टोबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उच्च शिक्षण संचालनालय, गोवा भरती २०२
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
- मुलाखतीची तारीख – ३० ऑक्टोबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – www.dhe.goa.gov.in
Selection Process For DHE Goa Application 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- पात्र उमेदवारांना अत्यावश्यक पात्रता तसेच इच्छित पात्रता काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि जर ते पूर्ण झाले तरच वॉक-इन-मुलाखतला उपस्थित राहू शकतात.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
- सदर पदांकरीता मुलाखत ३० ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For DHE Goa Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/AG3y9 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.dhe.goa.gov.in |
DHE Goa Recruitment 2026
DHE Goa Bharti 2026 : DHE Goa (Directorate of Higher Education, Goa) The recruitment notification has been declared for the vacant post of “Librarian, Director of Physical Education, Counselors and Assistant Professors”. There are a total of 265 vacant post available. Interested and eligible candidates can apply online through given mentioned link before last date. Also, Send hard copy to the given address. The last date of application is 26th of May 2026. The official website of DHE Goa is www.dhe.goa.gov.in. For more details about DHE Goa Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
उच्च शिक्षण संचालनालय, गोवा अंतर्गत “ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, समुपदेशक आणि सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या 265 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उच्च शिक्षण संचालनालय, गोवा भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उच्च शिक्षण संचालनालय, गोवा भरती २०२६
- पदाचे नाव – ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, समुपदेशक आणि सहाय्यक प्राध्यापक
- पदसंख्या – 265 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, गोवा शिक्षण संकुल, आल्टो-पोरवोनिम-गोवा, ४०३५२१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –२६ मे २०२६
- अधिकृत वेबसाईट – www.dhe.goa.gov.in
DHE Goa Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| ग्रंथपाल | 02 |
| शारीरिक शिक्षण संचालक | 02 |
| समुपदेशक | 10 |
| सहाय्यक प्राध्यापक | 251 |
How To Apply For DHE Goa Application 2026
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ मे २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For DHE Goa Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/25C8D |
| 👉ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/dL7c3 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.dhe.goa.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















