धाराशिव जिल्हा पोलीस भरती सन 2024-25 करीता तात्पुरती निवडी यादी/प्रतिक्षा यादी प्रसिध्द – Dharashiv Police Bharti Result

Dharashiv Police Bharti Result

Dharashiv Police Bharti Result: धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन 2024-25 मध्ये रिक्त असलेल्या 123 पोलीस शिपाई पदासाठी दिनांक 11/02/2026 ते 16/02/2026 पावेतो मैदानी चाचणी प्रक्रिया व दिनांक 15/03/2026 रोजी 11.00 ते 12.30 वा. दरम्यान लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त एकत्रित गुणांच्या आधारे रिक्त पदानुसार तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरची यादी सर्व उमेदवार यांचे आवेदन अर्जामध्ये नमुद प्रमाणे सर्व मुळ कागदपत्रे व समांतर आरक्षण बाबतचे सर्व कागदपत्रे पडताळणी करण्याचे अधीन राहून तात्पुरत्या स्वरुपात निर्गमीत करण्यात येत आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी बाबत कोणत्याही उमेदवार यांना कसल्याही प्रकारचे आक्षेप असल्यास त्यांनी दिनांक 30/03/2026 रोजी 12.00 वाजेपर्यत आक्षेप लेखी स्वरुपात योग्य त्या पुराव्यासह सादर करावेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या आक्षेपाचा कोणताही विचार करणेत येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

तारीखशीर्षकमाहिती
2026-03-27धाराशिव जिल्हा पोलीस भरती सन 2024-25 करीता मैदानी चाचणी व लेखी परीक्षेचा एकत्रित गुणानुसार रिक्त पदानुसार तात्पुरती निवडी यादी/प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली आहेयेथे बघा
2026-03-27पोलीस भरती 2024-25 च्या दि.15/03/2026 रोजी आयोजीत करण्यात आलेल्या लेखी परीक्षेची तात्पुरती गुण यादी बाबत प्राप्त आक्षेप यावर स्पष्टीकरणयेथे बघा
2026-03-25धाराशिव पोलीस शिपाई भरती 2024-25 चालक पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची 1ः10 या प्रमाणात अंतिम यादीयेथे बघा
2026-03-24एनसीसी चे सी प्रमाणपत्राच्या आधारे तात्पुरत्या स्वरूपात पाच अधिक गुण देण्यात आलेल्या उमेदवारांची यादीयेथे बघा
2026-03-24धाराशिव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती 2024-25 मधील मैदानी व लेखी परीक्षेचा एकत्रित निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे.येथे बघा
2026-03-23धाराशिव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई 2024-25 मधील दि.15/03/2026 रोजी आयोजीत करण्यात आलेल्या पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल प्रसिध्द करण्यात आला आहेयेथे बघा
2026-03-23धाराशिव पोलीस शिपाई भरती 2024-25 चालक पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची 1ः10 या प्रमाणात तात्पुरती यादीयेथे बघा
2026-03-23धाराशिव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती 2024-25 मधील दि.15/03/2026 रोजी आयोजीत करण्यात आलेल्या पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेची अंतिम सुधारीत उत्तर तालीका -01येथे बघा
2026-03-21एन.सी.सी. चे सी प्रमाणपत्राच्या आधारे 05 अधिक गुण देणेसाठी उमेदवार दि.23/03/2026 रोजी हजर राहणेबाबतयेथे बघा
2026-03-20धाराशिव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती 2024-25 मधील दि.15/03/2026 रोजी आयोजीत करण्यात आलेल्या पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेचा अंतिम निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे.येथे बघा

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड