नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी २३ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !! Department Of Posts Navi Mumbai Bharti 2024
Department Of Posts Navi Mumbai Bharti 2024
Department Of Posts Navi Mumbai Bharti 2024
Department Of Posts Navi Mumbai Bharti 2024 : Indian Postal Department has invited applications till August 23 for the post of Gramin Dak Sevak in Navi Mumbai jurisdiction. The Senior Superintendent Post Office of Navi Mumbai Division has informed that the interested candidates should submit their applications online only on the website https://indiapostgdsonline.gov.in, the applications submitted in person will not be accepted.
भारतीय डाक विभागाने नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी 23 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत, व्यक्तिश: सादर केलेल अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती नवी मुंबई विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नवी मुंबईतील अधीक्षक डाकघर यांच्या कार्यक्षेत्रातील 42 रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही दूरध्वनी करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी, पत्रव्यवहार जर असेल तर केला जातो. उमेदवारांनी वैयक्तिक माहिती/ नोंदणी क्रमांक/ मोबाईल क्रमांक / ई-मेल आयडी इतरांना देऊ नये. कोणत्याही अनैतिक फोन कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला पत्रकाद्वारे वरिष्ठ अधीक्षकांनी दिला आहे.
Department Of Posts Navi Mumbai Bharti 2024 Details
Department Of Posts Navi Mumbai Bharti 2023: Department Of Posts Navi Mumbai has declared the recruitment notification for the various vacant posts. Eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-
The recruitment notification has been declared from the Indian Postal Department, Senior Superintendent Post Office, Navi Mumbai Department for interested and eligible candidates. The applications is invited for the Insurance Representative, Insurance Area Officer posts to fill various vacancies. The job location for this recruitment is Navi Mumbai. Applicants apply offline mode for Department Of Posts Navi Mumbai Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the 18th of February 2022. For more details about Navi Mumbai Postal Department Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
नवी मुंबई टपाल विभागामध्ये (Navi Mumbai Department Of Posts) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
पोस्ट विभाग नवी मुंबई अंतर्गत विमा प्रतिनिधी, विमा क्षेत्र अधिकारी पदांच्या विविध रिक्त भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या पदभरती अंतर्गत नवी मुंबई टपाल विभागामध्ये विमा प्रतिनिधी (Insurance Representative), विमा क्षेत्र अधिकारी (Insurance Area Officer) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. इंश्युरन्स रिप्रेसेंटेटिव्ह पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी आणि विमा क्षेत्रातील कोणत्याही कंपनीत काम केल्याचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.उमेदवारांना पॉलिसी आणि कॉम्प्युटरवर काम केल्याचा अनुभव असावा. या पदासाठी उमेदवाराचे वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असावे.
इंश्युरन्स एरिआ ऑफिसर या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी आणि विमा क्षेत्रातील कोणत्याही कंपनीत काम केल्याचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.उमेदवारांना पॉलिसी आणि कॉम्प्युटरवर काम केल्याचा अनुभव असावा. या पदासाठी उमेदवाराचे वय १८ ते ६५ वर्षांदरम्यान असावे.
- पदाचे नाव – विमा प्रतिनिधी, विमा क्षेत्र अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा –
- सेवानिवृत अधिकारी – 65 वर्षे
- इतर प्रवर्गासाठी – 18 ते 50 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – वरिष्ठ अधीक्षक, नवी मुंबई विभाग, वाशी मुख्य पोस्ट ऑफिस बिल्डिंग, तळमजला, हिंदुराव पाटील मार्ग, सेक्टर 16, वाशी 400703
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2022
- अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपले अर्ज १८ फेब्रुवारीपर्यंत वरिष्ठ अधीक्षक, नवी मुंबई विभाग, वाशी मुख्य पोस्ट ऑफिस बिल्डिंग, तळमजला, हिंदुराव पाटील मार्ग, सेक्टर १६, वाशी ४००७०३ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Department Of Posts Navi Mumbai Recruitment 2024
|
|
? PDF जाहिरात |
https://cutt.ly/sO2vrdF |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.indiapost.gov.in |
Navi Mumbai Postal Department Bharti 2024 Details |
|
? Name of Department | Indian Postal Department, Senior Superintendent Post Office, Navi Mumbai Department |
? Recruitment Details | Indian Postal Department Recruitment 2023 |
? Name of Posts | Insurance Representative, Insurance Area Officer |
? No of Posts | — |
? Job Location | Navi Mumbai |
✍? Application Mode | Offline |
✉️ Address | Senior Superintendent, Navi Mumbai Division, Vashi Main Post Office Building, Ground Floor, Hindurao Patil Marg, Sector 16, Vashi 400703 |
✅ Official WebSite | www.indiapost.gov.in |
Educational Qualification For Navi Mumbai Postal Department Recruitment 2024 |
|
Insurance Representative | 10th Pass (Refer PDF) |
Insurance Area Officer | Retired Officer (Refer PDF) |
Age Criteria For Navi Mumbai Postal Department Jobs 2024 |
|
Retired Officer | 65 years |
For other Cate0gories | 18 to 50 years |
Department Of Posts Navi Mumbai Recruitment Vacancy Details |
|
Insurance Representative | — |
Insurance Area Officer | — |
All Important Dates | www.indiapost.gov.in |
|
⏰ Last Date | 18th of February 2022 |
Department Of Posts Navi Mumbai Bharti Important Links |
|
? Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
Table of Contents
Job vacancies