नव्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी दंत प्राध्यापकांची पदे मंजूर – Dental college Recruitments

Dental college Recruitment

Dental college Recruitment –  People of Chandrapur, Jalgaon, Baramati, Nandurbar, Alibaug, Sindhudurg, Satara, Dharashiv and Parbhani will also be able to get good dental treatment in the state. The Department of Medical Education and Pharmaceuticals has decided to sanction the posts of professor, associate professor, assistant professor and dental surgeon in the department of dentistry in government medical colleges in these districts.

राज्यात चंद्रपूर, जळगाव, बारामती, नंदुरबार, अलिबाग, सिंधुदुर्ग, सातारा, धाराशिव आणि परभणी येथील नागरिकांनाही उत्तम प्रकारे दंतोपचार मिळू शकणार आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने या जिल्ह्यांमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील दंतशास्त्र विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक आणि दंत शल्यचिकित्सक पदे मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्यात चंद्रपूर, जळगाव, बारामती, नंदुरबार, अलिबाग, सिंधुदुर्ग, सातारा, धाराशिव आणि परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. या महाविद्यालयांतील दंतशास्त्र विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक आणि दंत शल्यचिकित्सक पदे मंजूर करण्यासाठी आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे नऊ साहाय्यक प्राध्यापकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयांसाठीच फक्त सहयोगी प्राध्यापकाचे प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड