Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये ६२९ पदांची भरती – मुदतवाढ

Delhi Development Authority Bharti 2020

Delhi Development Authority Bharti 2020 : दिल्ली विकास प्राधिकरण येथे उप निदेशक, सहायक निदेशक, सहायक लेखा अधिकारी, वास्तुकला सहायक, योजना सहायक, अनुभाग अधिकारी, सर्वक्षक, आशुलिपिक, पटवारी, कनिष्ठ साचिवालयी सहायक, माली पदांच्या एकूण ६२९ रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२० ३० एप्रिल २०२० १५ मे २०२० (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नावउप निदेशक, सहायक निदेशक, सहायक लेखा अधिकारी, वास्तुकला सहायक, योजना सहायक, अनुभाग अधिकारी, सर्वक्षक, आशुलिपिक, पटवारी, कनिष्ठ साचिवालयी सहायक, माली
  • पद संख्या – ६२३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण दिल्ली
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची तारीख – २३ मार्च २०२० आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ एप्रिल २०२० ३० एप्रिल २०२० १५ मे २०२० (मुदतवाढ) आहे
  • अधिकृत वेबसाईट – www.dda.org.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Delhi Development Authority Bharti 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/2QlAsP1
ऑनलाईन अर्ज करा : https://dda.org.in/ddaweb/jobs.aspx


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड