नवीन अपडेट – जिल्हा मध्यवर्ती बँकेत लवकरच कर्मचारी भरती करणार!! DCC Bank Jalna Bharti 2022
DCC Bank Jalna Bharti 2022
DCC Bank Jalna Bharti 2022
DCC Bank Jalna Bharti 2022: मध्यवर्ती बँकेने गेल्या काही वर्षांत चांगली आर्थिक प्रगती केली आहे. ही बाब शेतकन्यांसाठी महत्त्वाची आहे. येत्या काळात अपुऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरून हा बॅकलॉग भरून काढू, अशी ग्वाही माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी दिली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच जालना जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रारंभी बँकेचे चेअरमन मनोज मरकड यांनी टोपे यांच्यासह अन्य मान्यवरांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच आपल्या चेअरमन पदाच्या काळात केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा सादर करून बँकेने नेहमीच शेतकरी आणि कर्मचारी तसेच सभासदांचे हित जोपासण्यास प्राध्यान्य दिल्याचे मरकड म्हणाले.
DCC Bank Jalna Recruitment 2022
Table of Contents