डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ भरती २०२०

DBSKKV Recruitment 2020


डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी येथे स्टोअर कीपर (सहाय्यक), फील्ड असिस्टंट, SRF पदांच्या ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावस्टोअर कीपर (सहाय्यक), फील्ड असिस्टंट, SRF
  • पद संख्या – ७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – दिपोली, रत्नागिरी महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ताप्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भात्ये कार्यालय, रत्नागिरी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जानेवारी २०२० आहे. (स्टोअर कीपर (सहाय्यक), फील्ड असिस्टंट)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताभाजीपाला तज्ञ कार्यालय, भाजीपाला सुधार योजना, केंद्रीय प्रयोग स्टेशन, वाकावली ता. दापोली जि: रत्नागिरी
  • मुलाखतीची तारीख – ३० जानेवारी २०२० आहे. (फील्ड असिस्टंट, SRF)
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
स्टोअर कीपर (सहाय्यक)०१
फील्ड असिस्टंट०५
SRF०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : https://bit.ly/2RqzXCP

PDF जाहिरात २ : https://bit.ly/2RoELsz

अधिकृत वेबसाईट : http://www.dbskkv.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड