दहीवाडी महाविद्यालय सातारा भरती २०२०
Dahiwadi College Satara Bharti 2020
रयात शिक्षण संस्थास दहीवाडी महाविद्यालय, सातारा येथे संशोधन सहाय्यक पदाच्या 0१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करीत हजर राहावे. मुलाखतीची तारीख ४ फेब्रुवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – संशोधन सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त पीएच.डी / एम.फिल पदवी असावी.
- नोकरी ठिकाण – सातारा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- ऑनलाईन (ई-मेल) पत्ता – [email protected]
- मुलाखत करण्याचा पत्ता – सीओसी हॉल, दहीवाडी महाविद्यालय, दहीवादी येथे आहे.
- अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०२० आहे.
- मुलाखत करण्याची तारीख – ४ फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील | |||
अ. क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता | रिक्त जागा |
१ | संशोधन सहाय्यक | पीएच.डी / एम.फिल | ०१ |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
जिल्हा सातारा मधे शिक्षक भरती माहिती