https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट PG परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर । CUET PG 2025 Admit Card

CUET PG 2025 Admit Card

CUET PG 2025 Admit Card, Exam City

 

CUET 2024 Admit Cardनॅशनल टेस्टिंग एजन्सीने अर्थात एनटीएने १३ ते २० मार्चदरम्यान होणाऱ्या कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट सीयूईटी PG परीक्षेचे हॉल तिकिट प्रसिद्ध केले आहे. https://exams.nta.ac.in/CU ET-PG या अधिकृत वेबसाइटवरून हॉल तिकीट डाउनलोड करता येतील. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख लॉगिन क्रेडेन्शियल्स म्हणून वापरावी लागतील. २०२५ची सीयूईटी पीजी परीक्षा १३ मार्च ते १ एप्रिलदरम्यान होणार आहे. ती विविध राज्य आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये संगणकआधारित स्वरूपात घेतली जाईल. २० मार्चनंतर होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट नंतर प्रसिद्ध केले जाणार आहेत. दरम्यान, एनटीएने गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व श्रेणींसाठी नोंदणी शुल्कात २०० रुपयांची वाढ केली आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन हॉलतिकिट डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

How to Download Your CUET Exam City Intimation Slip

  • NTA CUET च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: CUET च्या अधिकृत वेबसाइटवर जा, cuetpg.ntaonline.in येथे आहे.
  • लॉगिन क्षेत्र शोधा: वेबसाइटवर विशेषतः उमेदवार लॉगिनसाठी विभाग पहा.
  • तुमची ओळखपत्रे प्रविष्ट करा: तुमचा CUET PG अर्ज क्रमांक आणि तुमची जन्मतारीख प्रविष्ट करा.
  • डाउनलोड लिंक शोधा: एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर, “CUET PG परीक्षा सिटी इंटिमेशन स्लिप” डाउनलोड करण्यासाठी लिंक शोधा. त्या लिंकवर क्लिक करा.
  • सेव्ह करा आणि प्रिंट करा: स्लिप डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेतल्याची खात्री करा.

CUET pG Admit Card Download Link

CUET PG Admit Card Link Click Here 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड