CUET PG 2025 Admit Card, Exam City
CUET 2024 Admit Card: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अर्थात एनटीएने १३ ते २० मार्चदरम्यान होणाऱ्या कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट सीयूईटी PG परीक्षेचे हॉल तिकिट प्रसिद्ध केले आहे. https://exams.nta.ac.in/CU ET-PG या अधिकृत वेबसाइटवरून हॉल तिकीट डाउनलोड करता येतील. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख लॉगिन क्रेडेन्शियल्स म्हणून वापरावी लागतील. २०२५ची सीयूईटी पीजी परीक्षा १३ मार्च ते १ एप्रिलदरम्यान होणार आहे. ती विविध राज्य आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये संगणकआधारित स्वरूपात घेतली जाईल. २० मार्चनंतर होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट नंतर प्रसिद्ध केले जाणार आहेत. दरम्यान, एनटीएने गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व श्रेणींसाठी नोंदणी शुल्कात २०० रुपयांची वाढ केली आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन हॉलतिकिट डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
How to Download Your CUET Exam City Intimation Slip
- NTA CUET च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: CUET च्या अधिकृत वेबसाइटवर जा, cuetpg.ntaonline.in येथे आहे.
- लॉगिन क्षेत्र शोधा: वेबसाइटवर विशेषतः उमेदवार लॉगिनसाठी विभाग पहा.
- तुमची ओळखपत्रे प्रविष्ट करा: तुमचा CUET PG अर्ज क्रमांक आणि तुमची जन्मतारीख प्रविष्ट करा.
- डाउनलोड लिंक शोधा: एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर, “CUET PG परीक्षा सिटी इंटिमेशन स्लिप” डाउनलोड करण्यासाठी लिंक शोधा. त्या लिंकवर क्लिक करा.
- सेव्ह करा आणि प्रिंट करा: स्लिप डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेतल्याची खात्री करा.
CUET pG Admit Card Download Link
| CUET PG Admit Card Link | Click Here |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















