JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

केंद्रीय शिक्षक पात्रता (CTET Feb 2026)परीक्षेचे निकाल जाहीर, येथे चेक करा | CTET Result Download 2026

CTET Result 2026

CTET Result 2026:केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांनी सोमवारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2026 चा 21 वा निकाल अधिकृत संकेतस्थळ ctet.nic.in वर जाहीर केला आहे. ही परीक्षा 7 आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आली होती, तर पेपर 2 साठी पुनर्परीक्षा 1 मार्च रोजी बिहारमधील दोन केंद्रांवर पार पडली. देशभरातील सुमारे 140 शहरांमध्ये दररोज दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

CTET 2026 निकाल कसा डाउनलोड कराल?

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या: ctet.nic.in
  • होमपेजवरील Candidate Activity विभागात जा
  • CTET Feb 2026 Result लिंकवर क्लिक करा
  • स्क्रीनवर लॉगिन विंडो दिसेल
  • तुमचा रोल नंबर प्रविष्ट करा
  • Submit बटणावर क्लिक करा
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
  • भविष्यासाठी त्याचा प्रिंटआउट काढून ठेवा

 लॉगिनसाठी आवश्यक माहिती

  1. Application Number / Roll Number
  2. Date of Birth / Password
  3. Security Pin
Check Result

CTET 2026 स्कोअरकार्डवरील माहिती

CTET स्कोअरकार्डमध्ये खालील तपशील नमूद केलेले असतात:

उमेदवाराचे नाव
रोल नंबर
वडिलांचे व आईचे नाव
छायाचित्र (Photo)
प्रवर्ग (Category)
पेपर (Paper 1 / Paper 2)
विषय (Subject)
भाषा (Language)
परीक्षा पात्रता (Qualification Status)
प्रत्येक विषयातील गुण

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

CTET December 2024 Result

CTET Result 2024: CTET डिसेंबर 2024 चा निकाल आज  रोजी घोषित करण्यात आला आहे. CTET Answer Key पहलेच  प्रसिद्ध झाली आहे, CTET निकाल (डिसेंबर 2024) ९ जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला. उमेदवार येथे दिलेल्या थेट लिंकवरून त्यांची निकालाची स्थिती, गुण आणि स्कोअर कार्ड तपासू शकतात किंवा CTET च्या ctet.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

CTET December  Result 2024 Overview

Exam AuthorityCentral Board of Secondary Education (CSBE)
Exam NameCentral Teacher’s Eligibility Test (CTET)
Result Date09 Jan 2025
CategoryCTET December 2024 Result Date
Official Websitectet.nic.in

CTET Result 2025

CTET Result Check Online LINK

 


CTET 2024 Cutoff Marks

CategoryMin % RequiredMin Marks
General60%90/150
SC, ST, OBC55%82/100
Click Here To Check CTET July Result 2024

How to check the CTET Result 2024

  • CTET च्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट द्या.
  • सीटीईटी वेबसाइटसह, निकाल cbseresults.nic.in किंवा results.cbse.nic.in या वेबसाइटवर देखील प्रदर्शित केला जाईल.
  • तेथे तुम्हाला CTET जुलै 2024 च्या निकालाची लिंक मिळेल, त्या लिंकवर क्लिक करा.
  • येथे आम्ही CTET निकालाची थेट लिंक दिली आहे, तुम्ही त्यावर क्लिक देखील करू शकता.
  • त्यानंतर अर्ज क्रमांक/रोल क्रमांक आणि जन्मतारीख/पासवर्ड यासारखी तुमची क्रेडेन्शियल्स टाका.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्ही तुमचे गुण, स्कोअर कार्ड आणि निकालाची स्थिती (पात्र/ पात्र नाही) पाहू शकता.
  • तुम्ही तुमचा CTET निकाल PDF म्हणून डाउनलोड करू शकता किंवा त्याची प्रिंटआउट देखील घेऊ शकता.

 

CTET Result Download 2024

CTET Marksheet Result 2024: Central Board of Secondary Education has declared CTET Marksheet and Result 2024. CBSE CTET Results are available for candidates on CBSE CTET official site ctet.nic.in. Candidates can also check their score using DigiLocker. Candidates can check the CTET result on the official website using their roll numbers.

The result of  of Central Teacher Eligibility Test conducted by Central Board of Secondary Education in online (CBT) mode has been declared and available at CTET website i.e. https://ctet.nic.in. The mark sheets and qualifying certificates of the candidates will also be uploaded on DigiLocker shortly. The candidates may download it by using their mobile number provided by them in their online application form of CTET December-2024.

 

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) जानेवारी 2024 च्या सत्रात जवळपास 17 लाख उमेदवार उपस्थितहोते . सीबीएसई सीटीईटी 2024 जानेवारी परीक्षा 21 जानेवारी 2024 देश भर के विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित केली होती. CTET जानेवारी परीक्षेसाठी जवळपास 27 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली , संख्या 1 (वर्ग 1-5) साठी जवळपास 9.58 लाख आणि पेपर 2 (वर्ग  6-8) परीक्षेसाठी जवळपास 17.35 लाख विद्यार्थी सामील आहेत. लाखों उमेदवारांची का रिझल्ट ची प्रतीक्षा आज समाप्त झाली आहे. रिझल्ट चेक करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

CTET Result 2024 details

आपला निकाल पहा 

 


 

CTET Marksheet Download 2023 – सीबीएसईतर्फे २८ डिसेंबर ते ७ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांना परीक्षेचा निकाल https://ctet. nic.in’ किंवा ‘https://cbse. nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. उमेदवारांची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र लवकरच डिजी लॉकरमध्ये अपलोड करण्यात येईल. उमेदवारांना त्यांनी परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून ‘डिजी लॉकर’ मधून गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र अपलोड करता येणार आहे.

सीटीईटी परीक्षेतील ‘पेपर एक’साठी देशभरातून १७ लाख ४ हजार २८२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख २२ हजार ९५९ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असून त्यापैकी पाच लाख ७९ हजार ८४४ उमेदवार पात्र ठरले आहेत. तर परीक्षेतील ‘पेपर दोन साठी १५ लाख ३९ हजार ४६४ उमेदवारांनी नोंदणी केली. तर १२ लाख ७६ हजार ७१ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील तीन लाख ७६ हजार २५ उमेदवार पात्र ठरले आहेत. उमेदवारांना सीटीईटी किंवा ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे, अशी माहिती सीटीईटी संचालकांच्या वतीने देण्यात आली आहे.

CBSE CTET Result 2022: Marksheet will be available on DigiLocker

  • Visit digilocker.gov.in official site of Digilocker.
  • Click on the login link and enter the required details.
  • Your CBSE CTET Result 2022 will be released on the screen.
  • Click on the result and the marksheet will be available.
  • Check the mark sheet and download the page.
  • Keep a hard copy of that key with you for future reference.

इतके टक्के मार्क मिळायचे

यावर्षी CTET 2022 च्या परीक्षेत सुमारे 32.5 लाख उमेदवार बसले होते, जे त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. CTET उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. एसएससी, एसटी आणि ओबीसी श्रेणीसाठी पात्रता गुण 55 टक्के आहेत

Check CTET Result 2023

Table of Contents

1 thought on “केंद्रीय शिक्षक पात्रता (CTET Feb 2026)परीक्षेचे निकाल जाहीर, येथे चेक करा | CTET Result Download 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड