BMC Kasturba Hospital Bharti 2026
BMC Kasturba Hospital Bharti 2026: Brihan Mumbai Mahanagarpalika, Kasturba Hospital, Mumbai is going to recruit interested and eligible candidates for the posts of “Program Coordinator, Data Entry Operator”. There are 03 vacancies available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their applications to the given address on 26th November 2026. For more details about BMC Kasturba Hospital Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
बीएमसी कस्तुरबा हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत “कार्यक्रम समन्वयक, डेटा एन्ट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. बीएमसी कस्तुरबा हॉस्पिटल, मुंबई भरती 2026 करीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2026 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बीएमसी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई भरती 2026
- पदाचे नाव – कार्यक्रम समन्वयक, डेटा एन्ट्री ऑपरेटर
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – १८ वर्षे आणि ३८ वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – वॉर्ड क्र. ३८, तळ मजला, असंसर्गजन्य रोग विभाग, कस्तुरबा बोर्ड, आर्थर रोड जेल पार्क, संत साने गुरुजी, चिंचपोकली , म उंबई – ४०००११.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2026
- अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/
BMC Kasturba Hospital Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| कार्यक्रम समन्वयक | 01 |
| डेटा एन्ट्री ऑपरेटर | 02 |
Educational Qualification For BMC Kasturba Hospital Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| मानसेवी सहाय्यक क्ष किरण शास्त्रज्ञ | •उमेदवार एम.बी.बी.एस (M.B.B.S) क िंवा अन्य वैद्यकीय (BAMS / BHMS / BDS)शाखेतील महाराष्ट्र वैद्यकीय परिषद क िंवा राष्ट्रीय वैद्यकीय परिषद मान्यताप्राप्त पदवीधारक असावा. • सार्वजनिक आरोग्य/आरोग्य प्रशासन (Diploma/Masters in Public Health/DHA/CHA) विषयातील पदव्युत्तर उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. |
| मानसेवी भिषक | • उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. • उमेदवार माध्यमिक शाल ांत प्रमाणपत्र परीक्षा क िंवा तत्सम क िंवा उच्चतम परीक्षा १०० गुण ांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय (उच्चस्तर/निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. |
How To Apply For BMC Kasturba Hospital Job 2026
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2026 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For portal.mcgm.gov.in Arj 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/wwbW4 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://portal.mcgm.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















