केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर | CTET Result 2023

CTET Result 2023, Merit List, CTET Marksheet Download

CTET Result 2023 Link

CTET Result 2023: Central Board of Secondary Education has declared CTET Result 2023. CBSE CTET December Results are available for candidates on CBSE CTET official site ctet.nic.in. Candidates can also check their score using DigiLocker. Candidates can check the CTET result on the official website using their roll numbers.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत पेपर एकमध्ये पाच लाख ७९ हजार ८४४ उमेदवार, तर पेपर दोनमध्ये तीन लाख ७६ हजार २५ उमेदवार पात्र ठरले आहेत.

सीबीएसईतर्फे २८ डिसेंबर ते ७ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांना परीक्षेचा निकाल https://ctet. nic.in’ किंवा ‘https://cbse. nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. उमेदवारांची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र लवकरच डिजी लॉकरमध्ये अपलोड करण्यात येईल. उमेदवारांना त्यांनी परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून ‘डिजी लॉकर’ मधून गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र अपलोड करता येणार आहे.सीटीईटी परीक्षेतील ‘पेपर एक’साठी देशभरातून १७ लाख ४ हजार २८२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख २२ हजार ९५९ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असून त्यापैकी पाच लाख ७९ हजार ८४४ उमेदवार पात्र ठरले आहेत. तर परीक्षेतील ‘पेपर दोन साठी १५ लाख ३९ हजार ४६४ उमेदवारांनी नोंदणी केली. तर १२ लाख ७६ हजार ७१ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील तीन लाख ७६ हजार २५ उमेदवार पात्र ठरले आहेत. उमेदवारांना सीटीईटी किंवा ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे, अशी माहिती सीटीईटी संचालकांच्या वतीने देण्यात आली आहे.

CBSE CTET Result 2022: Marksheet will be available on DigiLocker

  • Visit digilocker.gov.in official site of Digilocker.
  • Click on the login link and enter the required details.
  • Your CBSE CTET Result 2022 will be released on the screen.
  • Click on the result and the marksheet will be available.
  • Check the mark sheet and download the page.
  • Keep a hard copy of that key with you for future reference.

इतके टक्के मार्क मिळायचे

यावर्षी CTET 2022 च्या परीक्षेत सुमारे 32.5 लाख उमेदवार बसले होते, जे त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. CTET उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. एसएससी, एसटी आणि ओबीसी श्रेणीसाठी पात्रता गुण 55 टक्के आहेत

Check CTET Result 2023


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड