उमेदवारांसाठी सुवर्णसंधी -सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

CSMNRF 2025 Application

CSMNRF 2025 Application

 

महाराष्ट्र राज्यातील अधिवासी असलेल्या “मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा” जातीतील गुणवंत मुला-मुलींना “महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना” अंतर्गत सन २०२४-२५” करिता पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी रिक्त राहिलेल्या जागांसाठी विद्यार्थ्यांकडून शिष्यवृतीसाठी अर्ज मार्गावण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीतील ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच. डी) अभ्यासक्रमाकरिता QS (Quacquareli Symonds) World Ranking २०० च्या आत रॅन्कीग असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांकरिता नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक सारयी २०२२/प्र.क्र.२८९/का.१४२५- अ दि. २० जुलै २०२३ व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. सान्यावि २०२४/प्र.क्र.७७/बांधकामे, दिनांक-२५ जुलै २०२४ नुसार सदर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र उमेदवाराकडून शैर्भाणक वर्ष २०२४-२५ साठी ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पहिल्या टप्यातील झालेल्या निवडी मधुन शाखानिहाय रिक्त राहिलेल्या उर्वरित जागांसाठी विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे शाखानिहाय/अभ्यासक्रमनिहाय अर्ज करावेत. सदर शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेतः

Sarthi Pune Bharti 2025

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Important Links CSMNR Fellowship 2025 Application

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/vmuPA
👉ऑनलाईन अर्ज
https://shorturl.at/sIhgx
✅ अधिकृत वेबसाईट
sarthi-maharashtragov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड