Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CSIR NET परीक्षा प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाउनलोड

CSIR NET Exam 2022

CSIR NET Exam 2022

CSIR NET Exam 2022 : NTA has announced the admission card for CSIR exam. Candidates will be able to go to the official website and download the ticket by following the steps given in the news. Further details are as follows:-

CSIR NET Exam 2022 Admit Card

एनटीएने सीएसआयआर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. ज्युनियर फेलोशिप (JRF) आणि लेक्चरशिप/असिस्टंट प्रोफेसरसाठी उमेदवारांची राष्ट्रीय स्तरावरील पात्रता निश्चित करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.

या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. सीएसआयआर नेट परीक्षा २९ जानेवारी आणि १५ ते १७ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. उमेदवारांना अर्ज क्रमांक, जन्मतारीख भरुन सीएसआयर नेट २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन देखील प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.

Candidates appearing for CSIR UGC NET 2022 are required to bring their admit cards with them during the examination. Also, the guidelines issued at the examination center have to be followed. These exams will be conducted following the instructions of Corona. Candidates have to follow social distance and other corona instructions.

How to Download CSIR NET Exam Admit Card

  • प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट csirnet.nta.nic वर जा.
  • ‘Combined CSIR-NET जूनसाठी प्रवेशपत्र डाउनलोड कराट या लिंकवर क्लिक करा.
  • त्याच्या शेजारी बॉक्ससह एक नवीन पेज उघडेल.
  • दिलेल्या बॉक्समध्ये CSIR NET 2022 अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड यासारखी क्रेडेन्शियल्स एंटर करा.
  • CSIR UGC NET 2022 उमेदवाराचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील उपयोगासाठी सीएसआयआर यूजीसी नेट २०२२ प्रवेशपत्र डाऊनलोड करा.

The CSIR Examination 2022 is conducted by the National Testing Agency to determine the national level eligibility of candidates for Junior Fellowship (JRF) and Lectureship / Assistant Professor in Indian universities and colleges. Those who have a master’s degree in science can take the CSIR NET exam. There are 2 papers through CBT and objective questions are asked.

अधिकृत वेबसाईट – csirnet.nta.nic.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड