Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कॉटन कॉर्पोरेशन अकोला येथे रिक्त पदांची भरती | Cotton Corporation Akola Bharti 2022

Cotton Corporation Akola Bharti 2022

Cotton Corporation Akola Recruitment 2022 Details

Cotton Corporation Akola Bharti 2022The recruitment notification is declared by The Cotton Corporation of India Ltd. to fill various vacant posts. Interested applicant can apply before the last date. More detail are given below:-

CCI Akola Bharti 2022 | CCI Akola Recruitment 2022

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अकोला येथे स्टेनो पदाच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – स्टेनो
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअकोला
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज करण्याचा पत्ताद कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पॅरास्कर टॉवर्स, पहिला मजला विद्या नगर, अकोला- 444001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3G9lQZV
अधिकृत वेबसाईट : www.cotcorp.org.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड