Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक भरती २०१९

COSMOS Bank Recruitment 2019

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक येथे व्यवस्थापक व प्रशिक्षणार्थी अधिकारी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक व प्रशिक्षणार्थी अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता –उमेदवार पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – अमरावती, पुणे, मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • वयोमर्यादा
    • व्यवस्थापक पदातील उमेदवाराकरिता – उमेदवार ४५ वर्षापेक्षा जास्त नसावा.
    • प्रशिक्षणार्थी अधिकारी पदातील उमेदवाराकरिता – उमेदवार २९ वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – recruitment@cosmosbank.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात       अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड