सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग नागपूर भरती २०२०

Cooperation Textiles Dept Nagpur Bharti 2020

सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग नागपूर येथे उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक, वाहन चालक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२० (उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक) & १० फेब्रुवारी २०२० (वाहन चालक) आहे.

  • पदाचे नाव – उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक, वाहन चालक
  • पद संख्या – ४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर/ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – १८ ते ४३ वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अर्ज शुल्क – रु.१५०/- (उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक)
  • अर्ज करण्याचा पत्ता : विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) नागपूर विभाग नागपूर प्रशासकीय इमारत क्र – २, आठवा माळा, विंग -बी, जिल्हा परिषद समोर, सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    • ६ फेब्रुवारी २०२० आहे. (उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक)
    • १० फेब्रुवारी २०२० आहे. (वाहन चालक)
  • अधिकृत वेबसाईट – www.mahasahakar.maharashtra.gov.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
उपलेखापरीक्षक ०१
कनिष्ठ लिपिक ०२
वाहन चालक ०१
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/2U0jjNc

PDF जाहिरात २ : http://bit.ly/2GN63Ug

ऑनलाईन अर्ज करा : http://djradminnagpur.govbharti.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड