CMRC नागपूर अंतर्गत नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा!! पदवीधरांना मिळणार संधी । CMRC Nagpur Bharti 2022
CMRC Nagpur Bharti 2022
CMRC Nagpur Bharti 2022
CMRC Nagpur Bharti 2022: CMRC (Loksanchalit Sadhan Kendra), Nagpur is going to recruit new posts of “Livelihood Consultant, Manager“. The Offline application is invited under Lok Sanchalit Sadhan Kendra in Nagpur. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date of appliaction is 28th December 2022. Further details are as follows:-
लोक संचालित साधन केंद्र नागपूर येथे उपजीविका सल्लागार, व्यवस्थापक पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – उपजीविका सल्लागार, व्यवस्थापक
- पद संख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित लोकसंचलित साधन केंद्रात
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2022
CMRC Nagpur Vacancy 2022 Details
पदाचे नाव | पद संख्या |
उपजीविका सल्लागार | 07 पदे |
व्यवस्थापक | 01 पद |
Educational Qualification For CMRC Nagpur Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उपजीविका सल्लागार | Graduare or its equivalent
MSCIT |
व्यवस्थापक | Any Graduate or BSW, MSW
MSCIT |
Salary Details For CMRC Nagpur Jobs 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
उपजीविका सल्लागार | Rs. 15,000/- |
व्यवस्थापक | Rs. 10,000/- |
How To Apply For Loksanchalit Sadhan Kendra Nagpur Recruitment 2022
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित CMRC केंद्राच्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For CMRC Nagpur Appliaction 2022
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3j8VaTm |
Table of Contents