CMAT प्रवेश परीक्षेच्या प्रवेशपत्राची तारीख जाहीर!!
CMAT Entrance Exam Date 2022
CMAT Entrance Exam Date 2022
CMAT Entrance Exam Date 2022: The Common Management Admission Test (CMAT 2022) will be held on April 9 from 3 to 6 p.m. Admission will be announced soon. Candidates appearing for this exam will be able to view and download the admission form by visiting the official website. Further details are as follows:-
कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट म्हणजेच सीएमएटी २०२२ परीक्षा ९ एप्रिल रोजी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. यासाठी लवकरच प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्र हे परीक्षाकेंद्रावर जाण्यासाठी महत्वाचा दस्तावेज आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
CMAT प्रवेश परीक्षा कॉम्प्युटर माध्यमातून (CBT) घेतली जाणार आहे. CMAT परीक्षेची नोंदणी सुरु असून उमेदवारांना १७ मार्च २०२२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. CMAT पेपर पॅटर्ननुसार, प्रश्नपत्रिकेत एकूण १०० प्रश्न असतील. यासाठी एकूण १८० मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स आणि डेटा इंटरप्रिटेशन, लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन, लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्युअरशिपमधून प्रश्न विचारले जातील. प्रत्येक योग्य उत्तरासाठी उमेदवारांना ४ गुण मिळतील. सीएमएटी प्रवेश परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असेल.
As per the notification of CMAT 2022 examination date, Common Management Entrance Test (CMAT) is conducted by the institutes for admission in PGDM courses. Candidates who have passed any one of the six All India examinations will be admitted in PGDM courses.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे(NTA) दरवर्षी १००० हून अधिक बी-स्कूल्सद्वारे ऑफर केलेल्या मॅनेजमेंट अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी सामान्य प्रबंधन प्रवेश परीक्षा (CMAT) आयोजित करण्याात येते. CMAT च्या आकडेवारीनुसार मागील वर्षीप्रमाणे एकूण ७४,४८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. CMAT २०२२ ची परीक्षा देशातील १५३ शहरांमध्ये होणार आहे. राजीव गांधी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पंजाबमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवार CMAT २०२२ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. CMAT स्कोअरकार्डवर विद्यापीठ एमबीए-लॉचा प्रवेश होऊ शकतो.
अधिकृत वेबसाईट – cmat.nta.nic.in