पोलीस विभागातील अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांना सुवर्णसंधी!! अभियंता पदोन्नतीस मान्यता

Civil Engineer Bharti 2022

Civil Engineer Recruitment 2022

Civil Engineer Bharti 2022 : Due to rising unemployment, even highly educated youth are recruited into the police force. Police graduates or diploma holders in the police department have a golden opportunity and will be promoted to the post of Civil Engineer. Information has been sought from qualified personnel of the police force. Further details are as follows:-

Civil Engineer Bharti 2022 – बेरोजगारी वाढल्यामुळे उच्चशिक्षित युवकही पालीस दलात भरती होतात. पोलीस विभागातील अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदविकाधारक पोलीस कर्मचाऱ्यांना सुवर्णसंधी असून त्यांना खात्यांतर्गत पदोन्नतीने स्थापत्य अभियंता पदावर नियुक्ती मिळणार आहे. पोलीस दलातील पात्रताधारक कर्मचाऱ्यांना माहिती मागविण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्याच्या गृहविभागाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पोलीस इमारती, घरे आणि कार्यालयाचे बांधकाम व दुरुस्ती करण्यास मदत करते. पोलीस विभागाला लागणाऱ्या इमारतींचे बांधकाम करण्यासाठी करण्यासाठी स्थापत्य उपअभियंता आणि स्थापत्य कनिष्ठ अभियंत्यांची पदे मंजूर असतात.

Civil Engineer Bharti 2022


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड