Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिटीजन क्रेडिट बँक अंतर्गत प्रोबेशनरी अधिकारी, सहयोगी पदांची भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा | Citizen Credit Bank Bharti 2022

Citizen Credit Bank Bharti 2022

Citizen Credit Bank Bharti 2022 Details

Citizen Credit Bank Bharti 2022: Citizen Credit Co-Op Bank Ltd has declared the recruitment notification for the Probationary Officer and Probationary Associate posts. Interested and eligible candidates can apply online before the last date. Further details are as follows:-

सिटीजन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लि अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी सहयोगी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  02 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – Graduates in any discipline with at least 65% marks (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – मुंबई, पुणे, नाशिक आणि गोवा
  • वयोमर्यादा
    • प्रोबेशनरी अधिकारी – 30 वर्षे
    • प्रोबेशनरी असोसिएट्स – 26 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 19 जुलै 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट – citizencreditbank.com 

How to Apply For Citizen Credit Bank Jobs 2022

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज 19 जुलै 2022 पासून सुरू होणार आहेत.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Citizen Credit Bank Application 2022 

? PDF जाहिरात
https://cutt.ly/QLZvg69
✅ ऑनलाईन अर्ज करा  https://cutt.ly/fLZvxC4
✅ अधिकृत वेबसाईट  citizencreditbank.com 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड