CISF भरती २०१९

CISF Recruitment 2019

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) विविध पदांच्या पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. २२/१०/२०१९पर्यंत आहे. कुक,कॉबलर, बार्बर, वॉशर मॅन, कारपेंटर, स्वीपर,पेंटर आणि मेसन सारख्या ९१४ विविध पदासाठी जागा निघाल्या आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं दहावीपर्यंत शिक्षण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावी अशी अट आहे. शिवाय उमेदवाराचे वय १८ ते २३ असावे.

 • पदाचे नाव – कॉन्स्टेबल
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी. पास असावा.
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे व कमाल २३ वर्षे असावे.
 • फीस – रु. १०० /-
 • नोकरी ठिकाण – नवी मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज सादर करण्याचा पत्ता –  DIG, CISF (पश्चिम विभाग) मुख्यालय, CISF कॉम्प्लेक्स, सेक्टर -35, खारघर, नवी मुंबई – 410 210
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ ऑक्टोबर २०१९
 • शारीरिक पात्रता :- 
   • General/EWS/SC/OBC : उंची :-१७० सें.मी. व छाती :- ८० सें.मी.
   • ST : उंची :- 1६२.५ सें.मी. व छाती :-७६ सें.मी.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..
2 Comments
 1. Amol prakash chavan says

  MIDC CHE HALL TICKET KEVHA YENAR AAHE..

 2. Sagar govinda Chavan says

  Mala Sarkari Nokari Gayne aavshayk Aahe Karan Maji aai Vadilanche sopna Aahe ki maja Mulga psi kiva ips vopisar wayla pahije Asa sopna majya family Chay aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !