CIPET DPT & DPMT प्रवेश 2020-2021
CIPET Admission 2020
CIPET Admission 2020 : CIPET DPT & DPMT प्रवेश 2020-2021 : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (CPET) – भारत सरकारच्या नामांकित सिपेट या संस्थेत सत्र 2020-2021 मध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी/ विद्यार्थिनीकडून डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी (DPT) & डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी (DPMT) प्रवेशअर्ज मागविले जर आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2020 आहे.
- ई-मेल पत्ता – [email protected]
- पत्ता – सिपेट प्लॉट नं. 107/ 43, चव्हाण कॉलनी, WCL क्वार्टर जवळ, तीर्थरूपनगर, चंद्रपूर – 442401
- संपर्क नं . – 8770654312, 9545748004, 8999133360, 9284498906
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 सप्टेंबर 2020 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
CIPET Admission 2020 : प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी/ विद्यार्थिनींनी दिनांक 7 सप्टेंबर 2020 पर्यंत सिपेटच्या ई-मेल आयडी वर स्वतःचे आवश्यक कागदपत्रे पाठवून नोंदणी करावी. अधिक माहिती करिता दिलेल्या पत्त्यावर किंवा नंबर वे संपर्क करावा.