आरोग्य उपकेंद्रातील सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त

CHO Vacant Posts

CHO Vacant Posts : While the outbreak of COVID-19 has put a huge strain on the health system, the posts of 11 community health officers in 20 health sub-centers in the taluka are vacant.

CHO Vacant Posts : आरोग्य उपकेंद्रातील सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त. कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण वाढला असताना तालुक्यातील २० आरोग्य उपकेंद्रातील ११ सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

पाथरी तालुक्यात बाभळगाव, हदगाव, पाथरगव्हाण बु, वाघाळा हे चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रातर्गत २० आरोग्य उप केंद्र आहेत. शासनाने सामुदायिक आरोग्य अधिकारी यांची पदे भरताना तालुक्यातील २० पैकी केवळ ९ उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी ही पदे भरली. उर्वरित ११ ठिकाणी ही पदे रिक्त आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वैधानिक अधिकारी यांची पदेही रिक्त 

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. मात्र पाथरगव्हाण, हदगाव आणि वाघाळा येथे वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Shraddha says

    Bsc mlt 5 year experience kuthe vacancy aahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड