Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

छत्रपती शाहू शिक्षण संस्था हिंगोली भरती २०२०

Chhatrapati Shahu Shikshan Sanstha Hingoli Bharti 2020

छत्रपती शाहू शिक्षण संस्था अंतर्गत नारायणराव वाघमारे महाविद्यालय आ. बाळापूर येथे प्राचार्य पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – आ. बाळापूर, जि. हिंगोली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – छत्रपती शाहू शिक्षण संस्था आ. बाळापूर, C/o नारायणराव वाघमारे महाविद्यालय आ. बाळापूर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली, पिन – ४३१७०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट १

अधिकृत वेबसाईट २

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड