सनदी विद्युत सुरक्षा अभियंता माहे डिसेंबर – 2021 परीक्षेकरिता अर्ज उद्यापासून

Chartered Electrical Security Engineer Exam 2021

Chartered Electrical Security Engineer Exam 2021Applications for the examination of Chartered Electrical Safety Engineer under the Department of Industry, Energy and Labor to be held in the month of December-2021 are starting from 22nd October 2021. The last date for submission of completed application is 22nd November 2021. Further details are as follows:-

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग अंतर्गत सनदी विद्युत सुरक्षा अभियंता यांच्या माहे डिसेंबर – 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरिता 22 ऑक्टोबर 2021 पासून अर्ज सुरु होत आहे. पूर्ण भरलेला अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 आहे. सनदी विद्युत सुरक्षा अभियंता परीक्षा 12 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 2 ते 5 दरम्यान मुंबई/ पुणे/ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणच्या केंद्रातून घेण्यात येतील. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • अर्ज वितरण – 22 ऑक्टोबर 2021 पासून
  • पूर्ण भरलेला अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2021
  • परीक्षेची तारीख – 12 डिसेंबर 2021
  • परीक्षा शुल्क – रु. 3000/-

Chartered Electrical Security Engineer Exam 2021

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

PDF जाहिरात – https://bit.ly/3pmWMK9

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड