वन विभाग भरतीची उत्तरतालिका जाहीर, डाउनलोड करा! | Chandrapur Van Vibhag Result
Chandrapur Van Vibhag Result
Chandrapur Forest Answer key Download
Chandrapur Van Vibhag Result : Van Vibhag Maharashtra has published an Answer Key For the 2019 Examinations for Anusuchit Jamati Bharti Process.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वनविभाग महाराष्ट्राने चंद्रपूर जिल्ह्याच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील भरती २०१९ ची उत्तरतालिका जाहीर केली आहे. खालील लिंक वरून लॉगिन करून उमेदवार उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. तसेच वनविभाग भरती 2023 शारीरिक पात्रता- ग्राउंड विषयी संपूर्ण माहिती डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
डाउनलोड लिंक
1 | धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र उमेदवारांची यादी | दिनांक 30/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्त | Circle(Chandrapur) | 29/01/2024 | Download |
2 | धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र उमेदवारांची यादी | दिनांक 30/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्त | Circle(Chandrapur) | 29/01/2024 | Download |
3 | धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र उमेदवारांची यादी | दिनांक 30/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्त | Circle(Chandrapur) | 29/01/2024 | Download |
4 | धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र उमेदवारांची यादी | दिनांक 30/01/2024 रोजी धाव चाचणीकरिता पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी-चंद्रपूर वनवृत्त | Circle(Chandrapur) | 29/01/2024 | Download |
Van Vibhag Bharti Results– सर्व जिल्ह्यांचे निकाल तपासा
1 | Qualify/ Disqualify Candidates list Running Test | Qualify/ Disqualify Candidates list for Running Test dt.29/01/2024- Chandrapur Circle | Circle(Chandrapur) | 28/01/2024 | Download |
2 | Qualify / Disqualify Candidates list Running Test | Qualify / Disqualify Candidates list for Running Test Dated 28/01/2024 – Chandrapur Circle | Circle(Chandrapur) | 27/01/2024 | Download |
वन विभागात भरती करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी !!
Chandrapur Van Vibhag Result
Chandrapur Van Vibhag Result: We have to inform you that an advertisement has been published for the post of Veterinary Officer on a contract basis for Van Vibhag Chandrapur department. The oral interview test of the following candidates has been held at the office of Chief Conservator of Forests, Chandrapur Forest Department, Chandrapur on 7-9-2023 at 12.00 noon. However, candidates should attend without fail on 7-9-2023. Bring your original educational qualification / experience certificate etc. documents while appearing for the interview. It should be noted that no traveling expenses will be admissible for appearing for the interview.Download Chandrapur Van Vibhag Result From below Link
आपणांस कळविण्यांत येते की, या विभागाकरीता कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर पशुवैद्यकिय अधिकारी पदाकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यांत आली होती. त्याअनुषंगाने खालील प्रमाणे १ उमेदवारांचे • अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. खालील उमेवारांची मौखिक मुलाखत परिक्षा मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर यांचे कार्यालयात दिनांक ७-९-२०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता आयोजीत केलेली आहे.
तरी उमेदवारांनी दिनांक ७-९-२०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर सिव्हील लाईन नागपूर रोड चंद्रपूर येथे न चुकता उपस्थित राहावे. मुलाखती करीता येतांना आपले कडील मुळ शैक्षणिक अर्हता / अनुभवाचे प्रमाणपत्र इत्यादी दस्ताऐवज सोबत आणावे. मुलाखती करीता हजर राहण्याचा कोणताही येण्या जाण्याचा खर्च अनुज्ञेय राहणार नाही, याची नोंद घ्यावी.
Chandrapur Van Vibhag Result
Chandrapur Van Vibhag Result – Chandrapur Van Vibhag Scheduled Tribe Caste Eligible and Non Eligible list for Clerk and Driver Posts has been issued by Mahaforest on its official Site under Saral Sevqa Bharti. Candidates who had applied for Chandrapur Van Vibhag Clerk Driver Bharti can download their List from below pdf as per post applied.
लिपिक आणि चालक पदांसाठी चंद्रपूर वनविभाग अनुसूचीत जमाती विशेष भरती मोहीमेअंतर्गत पात्र आणि अपात्र यादी महाफॉरेस्टने त्यांच्या अधिकृत साइटवर जारी केली आहे. ज्या उमेदवारांनी चंद्रपूर वनविभाग लिपिक चालक भरती साठी अर्ज केला होता ते पोस्टनुसार त्यांची यादी खालील pdf वरून डाउनलोड करू शकतात.
वन विभागात पदे भरण्यासाठी वेळापत्रक, 20 पासून करा अर्ज
Chandrapur Van Vibhag Clerk Driver Bharti Eligible List
Unclassified Candidates List
Qualify Candidates for the Post of Clerk
Disqualify Candidates for the Post of Clerk
Qualify Candidates for the Post of Driver
Disqualify Candidates for the Post of Driver
Table of Contents
Marathi 12pass
Marathi call 12 pass