चंद्रपूर येथे विविध रिक्त पदांकरिता “या” तारखेला विविध पदांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन!!। Chandrapur Job Fair 2024

Chandrapur Job Fair 2024

Chandrapur Job Fair 2024 Details

Chandrapur Rojgar Melava 2024: PANDIT DINDAYAL UPADHYAY ROJGAR MELAVA OFFLINE-4 has been organized for the various posts. There are a total of various vacancies available to fill the posts. The place of employment for this job fair is Chandrapur. Interested and eligible candidates can online register at the given link. The job fair is scheduled for the 22nd of February 2024. For more details about Chandrapur Online Rojgar Meleva 2024,  visit our website www.MahaBharti.in.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

चंद्रपूर येथे “विविध” पदांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ऑफलाइन-४ चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख  22 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Chandrapur Rojgar Melava 2024: PANDIT DINDAYAL UPADHYAY ROJGAR MELAVA OFFLINE-4 has been organized for the various posts. There are a total of various vacancies available to fill the posts. The place of employment for this job fair is Chandrapur. Interested and eligible candidates can online register at the given link. The job fair is scheduled for the 22nd of February 2024. For more details about Chandrapur Online Rojgar Meleva 2024,  visit our website www.MahaBharti.in.

  • रोजगार मेळाव्याचे नावपंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ऑफलाइन-४
  • पदाचे नावजाहिरात वाचावी 
  • पदसंख्या –  — जागा 
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
  • राज्य – महाराष्ट्र
  • जिल्हा – चंद्रपूर (Chandrapur)
  • रोजगार मेळाव्याची तारीख – 22 फेब्रुवारी 2024
  • मेळाव्याचा पत्ता – GOV.I.T.I.आनंदवन वरोरा

Chandrapur Online Job Fair 

Chandrapur Job Fair 2024

 

Chandrapur Rojgar Melava 2024 Details

Job Fair Name
PANDIT DINDAYAL UPADHYAY ROJGAR MELAVA OFFLINE-4
Recruitment Name
Chandrapur Rojgar Melava 2024
Name of Posts Read PDF
No. of Posts Various vacancies
How To Apply Online Registration

Maharashtra Rojgar Melava 2024 All Important Dates

Date of Job Fair  22nd of February 2024

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Chandrapur Rojgar Melava 2024

???? जाहिरात
rojgar.mahaswayam.gov.in

Chandrapur Job Fair 2024 Details

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करीअर सेंटर, चंद्रपूर आणि श्री. साई आय.टी.आय.,भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन २९ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते पार पडणार आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच नामांकित उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. सदर मेळावा सोमवार, २९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गुंडावार लॉन, भाजी मार्केट, विजासन रोड, भद्रावती येथे पार पडणार आहे.

या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ८५० पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार आहे. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता https://Rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करुन ऑनलाइन अप्लाय करावे.

जिल्ह्यातील जास्तीत-जास्त बेरोजगार उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन लाभ घ्यावा.तसेच मेळाव्याच्या अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या०७१७२-२५२२९५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. Suraj sanjay shrirang says

    Sir wardha mai kab job bharti hogi

  2. Rahul daware says

    Pdf not open

  3. MahaBharti says

    Please Go to given link, All details are given on MahaSwayam Link.

  4. darshan jadhav says

    Pdf Not Open How to Open Pdf File

  5. Maroti says

    Gov. Driver job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड