मध्य रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; 10 वी, 12वी, पदवीधर उमेदवारांना मिळणार संधी!!- ऑनलाईन अर्ज करा! | Central Railway Bharti 2022

Central Railway Bharti 2022

Central Railway Bharti 2022 

Central Railway Bharti 2022: Railway Recruitment Cell invites Online applications for the “Level 1 & Level 2” posts under Scouts and Guides Quota. Interested and eligible candidates can apply before 12th of December 2022. The official website of Central Railway is www.rrccr.com. Further details are as follows:

मध्य रेल्वे अंतर्गत लेवल 1 & लेवल 2 पदांच्या एकुण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 28 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – लेवल 1 & लेवल 2
 • पद संख्या – 12 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर
 • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • लेवल 2 – 18 to 30 (for UR) Plus 5 years for SC/ST and 3 years for OBC
  • लेवल 1 – 18 to 33 (for UR) Plus 5 years for SC/ST and 3 years for OBC
 • अर्ज शुल्क
  • अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/व्यक्ती यांच्याशी संबंधित उमेदवारांसाठी अपंग/महिला/अल्पसंख्याक आणि आर्थिक मागासवर्ग – रु. 250/-
  • इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 500/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख28 नोव्हेंबर 2022 
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख12 डिसेंबर 2022 
 • अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com

 Central Railway Vacancy 2022 

पदाचे नाव पद संख्या 
लेवल 1 02 पदे
लेवल 2 10 पदे

Educational Qualification For Central Railway Jobs 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लेवल 1 Educational Qualification:

Passed 12th (+2 stage) or its equivalent examination with not less than 50% marks in the aggregate. 50% marks are not to be insisted upon in case of SC / ST / Ex-servicemen

OR

Passed Matriculation plus Course Completed Act Apprenticeship

OR

Passed Matriculation plus ITI approved by NCVT/SCVT.

Note: Diploma in Engineering will not be considered as an alternative higher qualification.

Scouts and Guides Qualifications:

i) A President Scout/Guide/Rover/Ranger OR Himalayan Wood Badge (HWB) holder in any Section;
ii) Should have been an active member of a Scouts Organization for the last 5 (Five) years i.e. 2017-18 onwards. The “Certificate of Activeness” should be as per the Annexure ‘A’ enclosed, and
iii) Should have attended two events at National Level OR All Indian Railway’s level AND Two events at State level.

लेवल 2 Educational Qualification:

10th pass OR ITI OR equivalent OR National Apprenticeship Certificate (NAC) granted by
NCVT

OR

10th pass plus National Apprenticeship Certificate (NAC) granted by NCVT

OR

10th pass plus ITI

Scouts and Guides Qualifications:

i) A President Scout/Guide/Rover/Ranger OR Himalayan Wood Badge (HWB) holder in any Section;
ii) Should have been an active member of a Scouts Organization for the last 5 (Five) years i.e. 2017-18 onwards. The “Certificate of Activeness” should be as per the Annexure ‘A’ enclosed, and
iii) Should have attended two events at National Level OR All Indian Railway’s level AND Two events at State level.

How To Apply For Railway Recruitment Cell Bharti 2022

 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 • अर्ज 28 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022  आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Central Railway Notification 2022

 1. The candidates, who apply in response to the Notification and are found eligible, will be called for Written Test.
 2. The date, time, venue of Written Test and Document Verification will be fixed by the RRC and will be intimated to the eligible candidates in due course. Request for postponement of the Written Test/Document Verification will not be entertained under any circumstances.
 3. The Written Test shall be of 60 Minutes duration.
 4. There will be no interview.

Central Railway Bharti 2022 – Important Dates

Mumbai Central Railway Bharti 2022

 Central Railway Vacancy 2022 Details

Mumbai Central Railway Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Central Railway Application 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/51ftbGF
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://cutt.ly/a1frTHV

Central Railway Bharti 2022

Central Railway Bharti 2022: Out of 1 lakh employees of Central Railway, 27 thousand posts are vacant. 28 percent of Commons and 30 percent of Point posts are vacant.

पवन एक्स्प्रेसचे देवळाली पॅम्प स्टेशनाआधी 11 डबे घसरून झालेल्या अपघातानंतर मध्य रेल्वेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा विषय ऐरणीवर आला आहे. मध्य रेल्वेच्या 1 लाख कर्मचाऱ्यांपैकी 27 हजार पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत असल्याने चिंता वाढली आहे. रेल्वेचे कान आणि डोळे समजली जाणारी ट्रॅकमन्सची 28 टक्के पदे रिक्त असल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे.

 • लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटलेल्या एलटीटी-जयनगर पवन एक्स्प्रेसचे मागील 11 डबे देवळाली स्थानक येण्याआधी लहवित येथे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
 • ही वाहतूक तब्बल 11 तासांनंतर सोमवारी दुपारी 2.15 वाजता रुळांवर आली असून त्यानंतर एलटीटी-गोरखपूर ही पहिली गाडी रवाना करण्यात आली.
 • या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे.
 • या गाडीचे डबे एलएचबी तंत्रज्ञानाचे असल्याने या अपघाताची तीव्रता कमी झाल्याचे म्हटले जात आहे.

मध्य रेल्वेचे सुमारे 1 लाख कर्मचारी असून त्यापैकी 27 हजार पदे रिक्त आहेत. त्यात ट्रॅक मेन्टेनन्सची कामे करणाऱ्या महत्त्वाच्या अशा ट्रॅकमनची 28 टक्के पदे रिक्त आहेत, तर पॉइंटसमनची 30 टक्के पदे रिक्त आहेत, तर लोको ड्रायव्हरची 50 टक्के तर मोटारमनची 15 टक्के पदे रिक्त असून ती लवकरात लवकर भरण्यात यावीत अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या युनियनने केली आहेत. कोणत्याही रेल्वे अपघातानंतर थातूरमाथूर कारवाई केली जाते आणि एखाद्या छोटय़ा माशाला बळीचा बकरा केले जाते. स्टाफ असेल तरच कर्मचारी विनाताण काम करू शकतील आणि यंत्रणा योग्य प्रकारे चालेल असे एनआरएमयूचे महामंत्री वेणू पी. नायर यांनी म्हटले आहे


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

43 Comments
 1. Rajesh tayade says

  Ex man army koi bharti nikal rahi hai

 2. महेश सदाशिव जावीर says

  मला नोकरी हवी आहे आणि मी जमतेच हॅंडीकॅप आहे
  यासाठी गव्हर्मेंट जोब भेटावा ही इच्छा आहे

 3. Ashwini Ashok Dongre says

  Railway bharti

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड