CCRI नागपूर भरती २०२०

CCRI Nagpur Bharti 2020

CCRI Nagpur Bharti 2020

ICAR – सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे यंग प्रोफेशनल -II, रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो, कनिष्ठ रिसर्च फेलो पदाच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख पदांनुसार १३, १६, १८, २०, २३, २८, २६ & ३० मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – यंग प्रोफेशनल -II, रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो, कनिष्ठ रिसर्च फेलो
  • पद संख्या – ८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताICAR – केंद्रीय साइट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट, NBSS & LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटरच्या समोर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर
  • मुलाखातीची तारीख – १३, १६, १८, २०, २३, २८, २६ & ३० मार्च २०२० आहे.

रिक्त पदांचा तपशील – CCRI Nagpur Vacancies 2020

अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
यंग प्रोफेशनल -II०५
रिसर्च असोसिएट०१
सीनियर रिसर्च फेलो०१
कनिष्ठ रिसर्च फेलो०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/38xRcbO
अधिकृत वेबसाईट : http://www.ccringp.org.in/ccringp/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप