CBSE Recruitment Admit Card Download
CBSE Recruitment Admit Card Download: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सहाय्यक सचिव, लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (JE), भाषांतर अधिकारी, लेखापाल, आणि कनिष्ठ लेखापाल यांच्यासह विविध गट A, B, आणि C पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षेची तारीख, शहर आणि प्रवेशपत्र जारी केले आहेत.. CBSE भरती लेखी परीक्षा 3, 10 आणि 11 ऑगस्ट 2024 रोजी विविध शिफ्टमध्ये होणार आहे. उमेदवार CBSE ग्रुप A, B, आणि C ऍडमिट कार्ड आणि cbse.gov.in या वेबसाइटवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून सिटी इन्टीमेशन स्लिप डाउनलोड करू शकतात.
CBSE Recruitment 2024Overview
| Recruitment Organization | Central Board of Secondary Education (CBSE) |
| Post Name | Group A, B, C Various Posts |
| Advt No. | CBSE Recruitment 2024 |
| Vacancies | 118 |
| Job Location | All India |
| Category | CBSE Group A, B, C Admit Card 2024 |
| Official Website | cbse. nic. in |
Important Links
| Admit Card (Asst. Secretary) | Click Here |
| Admit Card (Group A, B, C) | Click Here |
| City Intimation (Asst. Secretary) | Click Here |
| City Intimation (Group A, B, C) | Click Here |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















