Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CBSE Exam Result 2023 : निकाल कधी जाहीर होणार? ‘येथे’ पाहा

CBSE 10th Result 2023

CBSE 10th Result 2023 Link

CBSE 10th Result 2023 : CBSE has not announced the result date and time on the official website yet. But according to information received from CBSE sources, the results of these exams will be announced in the next few days. The exam result declaration dates will be announced by CBSE through their official website. Students can check their 10th CBSE Board Result from below links:

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी (CBSE 10th Exams) आणि बारावीच्या परीक्षा (CBSE 12th Exams) संपून बराच काळ झाला आहे. आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल जाहीर होण्यापूर्वी तुम्ही हा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहाल, तसेच निकाल कोणत्या दिवशी पाहता येईल या संबंधित अधिक माहिती जाणून घ्या.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Reports say the results may be declared on May 5

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) एकाच दिवशी, काही तासांच्या कालावधीत 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.

CBSE Exam Result 2023 : निकाल कधी जाहीर होणार?

सीबीएसईने अधिकृत वेबसाईटवर निकालाची तारीख आणि वेळ सध्या जाहीर केलेली नाही. परंतु सीबीएसईच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत या परीक्षांचे निकाल जाहीर होतील. परीक्षेचा निकाल जाहीर करण्याच्या तारखा CBSE द्वारे त्यांच्या अधिकृत वेबसाईट, ट्विटर हँडल आणि इतर सोशल मीडियावरुन जाहीर केल्या जातील. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर निकाल तपासण्याची पद्धत वेगळी आहे. विद्यार्थ्यांनी या संदर्भात अधिक तपशीलवार माहिती मिळाल्यानंतरच निकाल तपासा. तसेच, निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र यांसारख्या तपशीलाची नोंद करावी लागेल.

या वेबसाईट्सवर निकाल पहा

सीबीएसई बोर्ड 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या वेबसाईट्सवर तपासता येतील.

results.cbse.nic.in

cbse.gov.in

cbseresuts.nic.in

Cbse.gov.in – https://www.cbse.gov.in/cbsenew/cbse.html
Results.cbse.nic.in – https://results.cbse.nic.in/
Cbse.nic.in – http://www.cbse.nic.in/
Results.nic.in – http://www.results.nic.in/
Results.gov.in – https://results.gov.in/

निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र आवश्यक असेल. याशिवाय इतर कोणत्याही माहितीसाठी विद्यार्थी अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.

‘या’ तारखांना परीक्षा झाल्या

सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. त्यानुसार, दहावीच्या परीक्षा या 21 मार्चला संपल्या तर बारावीच्या परीक्षा 5 एप्रिलला संपल्या. या परीक्षा होऊन एक महिना उलटून गेला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सवरनुसार, सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीत यावर्षी 38,83,710 विद्यार्थी बसले होते. यापैकी 21,86,940 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी तर,16,96,770 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत.

वेबसाईट तपासत रहा

दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. या संदर्भात नवीन आणि अपडेटेड माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी अधिकृत वेबसाईट तपासावी लागेल. जेणेकरून उमेदवारांना नवीन अपडेट्स मिळतील.

Mobile apps releasing CBSE 2023 Results for 10th and 12th

The CBSE Board has listed some mobile applications through which students can access their mark sheets and other result-related documents, and also check the results. The following are the mobile apps for the same:
1. DigiLocker
2. Umang
3. DigiResults
4. SMS Organizer app (Microsoft Bing)


CBSE 10th Result 2022

CBSE 10th Result 2022: Central Board of Secondary Education has declared the 10th Term 2 Exam Results. Students visit digilocker.gov.in to download the result. Click on the below link to download the result.

सीबीएसई बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • सीबीएसई दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
  • सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल (CBSE 10th Result) जाहीर करण्यात आला आहे.
  • बारावीचा निकाल सकाळी दहा वाजता जाहीर झाला, तर आज दुपारी दहावीचा निकालही जाहीर झाला.
  • निकाल जाहीर झाल्याने लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.
  • परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

How to Check CBSE 10th Term 2 Exam Result 

  • सीबीएसई दहावी रिझल्ट पाहण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट digilocker.gov.in किंवा अधिकृत मोबाइल अॅप वर जा.
  • यानंतर आपले लॉगिन तपशील नोंदवा.
  • यानंतर होमपेजवरील सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशनच्या फोल्डर वर क्लिक करा.
  • आता ‘सीबीएसई रिजल्ट फॉर क्लास 10’ लिहिलेल्या टॅबवर क्लिक करा.
  • आता स्क्रीनवर तुम्हाला प्रोविजनल मार्कशीट दिसेल.
  • यानंतर भविष्यातील संदर्भासाठी ही पीडीएफ डाऊनलोड करा आणि जपून ठेवा.

How to check CBSE 10th term 2 result 2022 via SMS:

सीबीएसई 10वीं टर्म – 2 निकाल पाहण्यासाठी मोबाइलवर एसएमएस अॅप्लिकेशन उघडा. यानंतर एक एसएमएस टाइप करा – cbse10th<स्पेस>रोल नंबर<स्पेस>जन्मतारीख<स्पेस>शाळा क्रमांक<स्पेस>सेंटर नंबर. यानंतर हा एसएमएस ७७३८२९९८९९ क्रमांकावर पाठवा. थोड्याच अवधीत तुमच्या मोबाइलवर एक एसएमएस येईल, या तुमचा निकाल असेल.

निकाल डाउनलोड – www.digilocker.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड