CB बेळगाव भरती 2021 नवीन जाहिरात प्रकाशित
CB Belgaum Bharti 2021
CB Belgaum Bharti 2021 : कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, बेळगांव येथे “चौकीदार, सफाईवाला, वायरमन, प्राथमिक सहाय्यक शिक्षक, द्वितीय विभाग लिपिक, स्टेनोग्राफर” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – चौकीदार, सफाईवाला, वायरमन, प्राथमिक सहाय्यक शिक्षक, द्वितीय विभाग लिपिक, स्टेनोग्राफर
- पद संख्या – 13 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – बेळगांव
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड, बीसी क्रमांक 41, खानापूर रोड, कॅम्प, बेलागावी – 590001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – CB Belgaum Vacancies 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For CB Belgaum Bharti 2021 |
|