नोकरी हवी? या सेवा क्षेत्राने दिल्या नोकरीच्या भरपूर संधी! – Service Sector Job Openings
Service Sector Job Openings – एप्रिल २०२४ मध्ये सेवा क्षेत्रातील वृद्धी थोडी कमी झाली असली तरी नवीन व्यवसाय व उत्पादन याबाबतीत सेवा क्षेत्राने तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक गाठला. ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस बिजनेस ॲक्टिव्हिटी इंडेक्स (पीएमआय) एप्रिलमध्ये किंचित घसरून ६०.८ अंकांवर आला. मार्चमध्ये तो ६१.२ अंकांवर होता. ५० अंकांपेक्षा अधिक पीएमआय वृद्धी, तर त्यापेक्षा कमी घसरण … Read more