पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा २०२५ अपडेट– महत्वाची माहिती! | Pune University Summer Exams timetable – Important Updates!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र मार्च-एप्रिल २०२५ परीक्षांचे आयोजन २५ मार्चपासून करण्यात आले आहे. या अंतर्गत पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत पार पडतील. प्रत्येक अभ्यासक्रमानुसार परीक्षा वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उत्तरपत्रिका तपासणी वेगाने होणार परीक्षा सुरू होताच मान्यता प्राप्त केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प केंद्रांमध्ये (CAP) उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया … Read more