JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

ब्रिटनमध्ये संशोधनासाठी सुवर्णसंधी! ‘इन्स्टिट्यूट फॉर गव्हर्नमेंट’ रिसर्च इंटर्नशिप 2025-26 साठी अर्ज सुरू! | Golden Chance: UK Research Internship!

युनायटेड किंगडममधील प्रतिष्ठित संस्था Institute for Government (IfG) तर्फे 2025-26 वर्षासाठी एक वर्षाची सशुल्क संशोधन इंटर्नशिप (Research Internship) उपलब्ध आहे. ही इंटर्नशिप सप्टेंबर 2025 पासून सुरु होईल. सार्वजनिक प्रशासन, धोरणनिर्मिती आणि सरकारी कार्यक्षमता सुधारण्याबाबत आवड असलेल्या पदवीधरांसाठी ही उत्तम संधी आहे.   कार्यक्रमाची रचना आणि जबाबदाऱ्या या इंटर्नशिपद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना संस्थेच्या संशोधन विभागात सामील … Read more

अमरावती जिल्ह्यत अंगणवाडी भरती रखडली, पुढील टप्पा आता….! – Anganwadi Recruitment On Hold!

Anganwadi Recruitment Stalled!

अमरावती  जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रिया सध्या अडथळ्यांमुळे थोडी रखडली आहे. भरती प्रक्रियेनंतर काही उमेदवारांची निवड करण्यात आली खरी, पण काही निवड न झालेल्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेत अनियमितता असल्याचे म्हणत आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या भरती प्रक्रियेत एकूण २५२ सेविका व मदतनीसांची निवड … Read more

टीम इंडियात सोबत सरळ नोकरी करण्याची सुवर्णसंधी संधी!-Job Opportunity with Team India!

Job Opportunity with Team India!

मित्रानो क्रिकेट बद्दल क्रेझ भारतात जवळपास सर्वानाच आहे. त्यातच सर भारतीय क्रिकेट टीम सोबत फिरण्याची आणि नोकरीची संधी मिळाली तर? हे तर एकदम मस्तच होईल! तर मित्रांनो, खरंच आता टीम इंडियासोबत काम करण्याची सुवर्णसंधी चालून आली असून भारतीय क्रिकेट प्रेमींना आपल्या कारकिर्दीत एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याची संधी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने … Read more

CA इंटर आणि फायनल परीक्षेचे ICAI ने प्रवेशपत्र प्रसिद्ध केलं, डाउनलोड करा ! | CA Admit Card Out Download Print Online

CA Admit Card Out Download Print Online – मे २०२५ मध्ये होणाऱ्या सीए इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने अधिकृतपणे प्रवेशपत्र प्रसिद्ध केलं आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांनी ICAI च्या eservices.icai.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपत्र तात्काळ डाउनलोड करावं, असा सल्ला दिला जात आहे. व्यक्तिगत माहिती तपासा … Read more

MPSC अंतर्गत PSI, STI आणि ASO रिक्त पदांच्या संख्येत वाढ होणार !-Will MPSC Vacancies Rise?

Will MPSC Vacancies Rise?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्यांना पाठिंबा देत शरद पवारांनी सरकारला जागा वाढवण्याचं ठाम आवाहन केलं आहे. “४८० जागा पुरेशा नाहीत – प्रशासनात हजारो पदं रिक्त आहेत, मग एवढ्याच जागा का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयावर थेट चर्चा … Read more

महत्वपूर्ण निर्णय !! अनुकंपा नियुक्ती म्हणजे मदतीचा हात ;लाभाचं साधन नाही ! वाचा सविस्तर | Compassionate Job, Not Privilege!

इलाहाबाद उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय देत स्पष्ट केले आहे की, अनुकंपा आधारावर दिली जाणारी नोकरी ही कोणताही अनपेक्षित लाभ देण्यासाठी नसून, केवळ मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला अचानक आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी असते. या निर्णयाने अशा नियुक्त्यांबाबतचे अनेक गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती अजय भनोट यांनी दिलेल्या या निर्णयात स्पष्ट सांगितले आहे की, … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड