सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! इंजिनिअर्ससाठी जबरदस्त भरती! | Civil Engineers Wanted – Apply Now!
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आसाम लोकसेवा आयोगाने (APSC) जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती एकूण 45 पदांसाठी होणार असून पात्र उमेदवारांना या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन आयोगाकडून करण्यात आलं आहे. अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू? घ्या नोंद! या भरती … Read more