न्यायालयीन भरतीची मोठी अपडेट! पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालयमध्ये 12 पदांची भरती ! PCMC MACT Recruitment 2026
PCMC Motor Accident Claims Tribunal Recruitment 2026 PCMC MACT Recruitment 2026: पिंपरी-चिंचवड येथे मंजूर करण्यात आलेल्या विशेष मोटार वाहन न्यायालयासाठी एकूण 12 पदांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी 1, सहायक अधीक्षक 1, लघुलेखक श्रेणी-3 चे 1, वरिष्ठ लिपिकाची 2 आणि कनिष्ठ लिपिकाची 5 नियमित पदे अशी एकूण 10 नियमित पदे आहेत. याशिवाय … Read more