हिवाळी सत्र परीक्षेचे निकाल जाहीर, येथे चेक करा आपले निकाल ऑनलाईन – BAMU Winter 2025 Semester Exam Results Announced!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि संलग्न महाविद्यालयातील १७७ अभ्यासक्रमांच्या ३ लाख ५५ हजार ९९२ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली आहे. विद्यापीठातील अनेक विद्यार्थी हिवाळी सत्र परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर विद्यापीठाने निकाल जाहीर केला असून, दुसऱ्या सत्रातील परीक्षा २ एप्रिलपासून सुरू … Read more

खुशखबर! महिला दिन निमित्त लाडक्या बहिणींना ८ मार्चला हप्ता मिळणार! मिळणार पूर्ण रुपये… – Ladki Bahin Yojana Payout on March 8!

महिला दिना निमित्त राज्य सरकारने लाडक्या बहिणींनसाठी आनंदाची बातमी सांगितली आहे.  महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता ७ मार्चपर्यंत वितरित केला जाईल. मात्र, आता थोडा विलंब होणार असून लाडक्या बहिणींना उद्या … Read more

ग्रामीण रुग्णालयांत भरपूर पदे रिक्त, नवीन पदभरती प्रक्रिया आता लवकरच! – 50% Doctor Posts Vacant !

सध्या ग्रामी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे. त्या मुले पुढे होणाऱ्या आरोग्य विभाग भरती मध्ये हि पदे भरली जन आहेत. या मुले या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. परंतु सध्या तरी, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त पदं रिक्त पडली आहेत. एकूण मंजूर १२३ पदांपैकी फक्त ६१ पदं नियमित भरलेली असून … Read more

अंगणवाडी सेविका भरती निकाल, अंतिम निवड यादी, मेरिट लिस्ट.. – Anganwadi Sevika Recruitment Final Selection List Soon!

अंगणवाडी सेविका भर्ती साठी हजारो उमेदवारांनी अर्ज सदर केले आहेत.  सध्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी ५ मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच पात्र उमेदवारांची निवड होणार असून, यादीतील माहितीवर १० दिवसांच्या आत आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे (Anganwadi Sevika Recruitment Final Selection List). त्यानंतर अंतिम निवड घोषित केली जाईल. … Read more

लाडक्या बहिणींना नाराजी, पेमेंट मिळाले कमी! – Promise or Cutback?

राज्य सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू ठेवली असली तरी, लाभार्थींना केवळ 1500 मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी 2100 देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, सध्याच्या अंदाजपत्रकात योजनेच्या निधीत कपात झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. योजना सुरू झाल्यापासून सुमारे 2.53 कोटी महिला लाभार्थी ठरल्या असून, आतापर्यंत 33,232 कोटी खर्च झाले आहेत. … Read more

महसूल विभागात आनंदाचे वातावरण, 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना मिळणार पदोन्नती! – Promotion for Deputy Collectors !

राज्यात आठ वर्षांपासून रखडलेली 125 उपजिल्हाधिकाऱ्यांची पदोन्नती अखेर मंजूर करण्यात आली आहे. महसूल विभागाने या अधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती दिली असून, यामुळे राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पदोन्नतीचे आदेश दिले असून, लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर करण्यात … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड