बुलढाणा जिल्हा मध्ये आधार किट वाटप करावयाचे असुन त्याकरीता इच्छुक महाऑनलाईचे आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे | Jilhadhikari Karyalay Buldhana Bharti 2025
Jilhadhikari Karyalay Buldhana बुलढाणा जिल्हयातील रिक्त असलेल्या 44 महसुल मंडळा तसेच बुलढाणा शहर असे एकूण 45 आधार किट वाटप करावयाचे असुन त्याकरीता इच्छुक महाऑनलाईचे आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्या कडून अज मागविण्यात येत आहे. त्याबाबतचे वेळापत्रक, प्रस्तावित ठिकाणची माहिती, आधार सेवा केंद्रा करिता अर्जाचा नमुना, व अटी शर्ती खालील प्रमाणे आहेत. PDF जाहिरात … Read more