यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीची परीक्षा पुढे नवीन परीक्षा तारखा!! – YDCC Bank Hall Ticket Download
YDCC Bank New Exam Dates दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., यवतमाळ येथील नोकर भरतीचे अनुषंगाने होणारी ऑनलाईन परीक्षा दि. १३/११/२०२५, दि. १४/११/२०२५ व दि. १५/११/२०२५ अपरिहार्य कारणामुळे पुढे करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी परीक्षेच्या नवीन तारखांची घोषणा अजून झालेली नाही. तरी येत्या काही दिवसात या संदर्भात नवीन अपडेट अधिकृत वेबसाईट वर लवकरच प्रकाशित … Read more