JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

जनता नागरी सहकारी बँक, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स द्वारे निकाल जाहीर – Kolhapur Bank Result

Kolhapur Bank Result – The online examination for the recruitment of clerical positions at Janata Sahakari Bank Ltd., Ajara, a renowned cooperative bank with its operational area covering Kolhapur, Sangli, Satara, Sindhudurg, Pune, Thane, and Mumbai districts, was conducted on October 5, 2025. The merit list for this online examination was published on the website on October 13, 2025. Subsequently, the bank conducted oral interviews for the qualified candidates on October 17 and 18, 2025. Based on the merit list from the online examination and the marks obtained in the oral interviews conducted by the bank, the final selection list is as follows.

 

कोल्हापूर, सांगली. सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे आणि मुंबई जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या जनता सहकारी बँक लि; आजरा या प्रतीथयश सहकारी बँकेच्या लिपिक पदाच्या नोकरभरती प्रक्रियेची ऑनलाईन परीक्षा दि. ०५ ऑक्टोबर, २०२५ इ. रोजी घेणेत आलेली होती. त्या लिपीक पदाच्या ऑनलाईन परीक्षेचे मेरीट लिस्ट १३ ऑक्टोबर, २०२५ रोजी वेबसाईटवर प्रसिध्द केली होती. त्यानंतर बँकेने उत्तीर्ण उमेदवारांची तोंडी परीक्षा १७आणि १८ ऑक्टोबर २०२५ रोजी घेतली होती. ऑनलाईन परीक्षेतील मेरीट लिस्ट प्रमाणे व बँकेने घेतलेल्या तोंडी मुलाखतीच्या मार्काच्या आधारावर अंतिम निवड यादी खालीलप्रमाणे.

Kolhapur Bank Result

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड